शेतकर्यांना विमा बंद आता शासनाचं सानुग्रह अनुदान मिळणार,गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना सुरू !

Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,सन २०२३-२४ च्या अधिवेशात घोषणा केलेल्या प्रत्येक योजनाची अंमलबाजवणी करण्याचं काम हे सरकार करत आहे .दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली.मित्रांनो तुम्हाला माहिती असेलचं या अगोदर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना रबिवली जात होत .
परंतु त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रकरण/प्रस्ताव आल्यानंतरसुद्धा विविध कागदपत्रे किंवा इतर काही कारण सांगून प्रस्ताव नाकारले जातात शेतकऱ्याचा अपघात होऊन त्यांची अवयव यांची नुकसान होऊन किंवा मृत्यू होऊन सुद्धा त्या शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाची रक्कम मिळत नाही याचं पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी शासनाकडे प्राप्त होत होते .
त्या अनुषंगाने २०२३ या बजेटमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली गेलेली होते .ते म्हणजे शेतकऱ्यांना असा मध्ये जर मृत्यू झाला किंवा असेच काही अपघात झाला या कारणे दिली जाणारी रक्कम शासनाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना : –
दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना .ऐवजी आता शेतकरी सानुग्रह अनुदान योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे .त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाला अपघात झाला किंवा काहीअवयव निकामी झाले अशा वेळी शेतकर्यांना दिली जाणारीरक्कम शासनाच्या
माध्यमातून सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाणार आहे .
या संदर्भात सविस्तर अशी माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .
Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana :-
मित्रांनो योजनेस कोण पात्र असा प्रश्न निर्माण झालं असेल ,तर महाराष्ट्रातील एकंदरीत असलेले खातेदार अवैध धारकांची संख्याआणि
त्याच्याबरोबर त्याच्या व्यक्ती त्याच्या नावावर ती जमीन नाही असे बिना खातेदार व्यक्ती या योजने अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असणार .
ज्या व्यक्तीचे वय १० वर्षे ते ७५ वर्षे पर्यंत असेल अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे .
गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना कोणत्या घटनेला मिळेल लाभ : –
शेतकरी सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत रस्ता अपघात,रेल्वे अपघात ,पाण्यात बुडून झालेला मृत्यू ,जंतुनाशक हाताळताना ,
तारा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज पडून झालेला मृत्यू खून करून झालेला अपघात याप्रमाणे सर्पदंश विंचू दंश करून
झालेल्या त्या जनावराच्या खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू अपघाती, अन्य कोणतेही अपघात या प्रकरणाचा यांच्यामध्ये समावेश असणार आहे.परंतु या योजने मध्ये नैसर्गिक मृत्यू ,किंवा विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व ,आत्महत्याचा प्रयत्न ,आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखम करून घेणे.गुन्हाच्या उद्देशाच्या कायदा उल्लंघन करताना झालेल्या अपघात ,अंमली पदार्थाचे अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तदाब .याप्रमाणे मोठ्या शर्यत येथील अपघात ,युद्ध सैन्यातील नोकरी,जवळच्या लाभधारकडून खून याबाबीचा समावेश यामध्ये समावेश असणार नाही.
कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वाहितीधरक खातेदार शेतकरी व वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले
शेतकर्याच्या कुटुंबातील कोणतेही १ सदस्य असे एकूण २ जणांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान खलील प्रमाणे .
Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana कागदपत्रे :-
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
योजनेचा प्रस्ताव कधी करावं ?
मित्रांनो अपघात झाल्यापासून ३० दिवसाच्या आत मध्ये जे काही वारसदार असतील त्यामध्ये अपघात ग्रस्ताचे स्त्री/पती अपघात ग्रस्ताचे मुलगी,अपघातग्रस्तांच्या आई ,अपघातग्रस्त चा मुलगा,अपघातग्रस्तांच्या वडील अपघातग्रस्त ,असून अन्य कायदेशीर वारस असते अशा वारसदारांना ३०दिवसाच्या आत मध्ये आपला हा विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रासह तहसीलदार कार्यालयामध्ये सादर करायचा आहे .
त्याच्यासाठी तालुकास्तरीय समिती जिल्हास्तरीय समितीने जिल्हाधिकारी याच्यामध्ये अध्यक्ष अशा प्रकारच्या समिती गठीत करण्यात आले.तर त्याच्यामध्ये राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि जर काही यांच्या संदर्भातील काही तक्रारी असतील तर या समितीकडून या ठिकाणी आपल्याला दाद मागता येणार आहे .
१९ एप्रिल २०२३ पासून राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनाही योजना सुरू करण्यासाठी त्यामुळे आता शेतकऱ्यांना अपघात असतील अपघाती मृत्यू असतील किंवा अवयव निकामी होणे असेल या सर्वांसाठी या विमा कंपनी च्या पाठीमागे जावे लागणार नाही . शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट सानुग्रह अनुदान म्हणून त्या शेतकऱ्याला दिला जाणार आहे .