प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण PMAY-G सन २०२५ सर्वेक्ष्ण मुदत वाढ ! Awas Plus 2024 Survey Last Date,Gharkul Survey 2025

नमस्कार ,राज्यात प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण PMAY-G अंतर्गत अतिरिक्त पात्र ग्रामीण कुंटुंबाचा ओळखीसाठीचा सर्वेक्षण चालू आहे.सुरुवातील घरुकुल सर्वेक्षण हे सन २०१७ -१८ मध्ये झाला होता.या मध्ये खूप सारे पात्र लाभार्थीना आता घरकुल मंजूर झाले आहेत या सर्वेक्षण मध्ये बरेच लाभार्थी सिस्टिम द्वारे रिजेक्स्ट करण्यात आले आहे अश्या पात्र लाभर्थ्यांना आता हे सर्वेक्षण सुंवर्ण संधी ठरणार आहे.Gharkul Survey 2025

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण PMAY-G

एप्रिल महिन्यात सुरुवात झालं होत शेवटची तारीख हे १५ /०५/२०२५ होता.त्या कलावधीत राज्यात सर्वेक्षण पूर्ण होऊ शकला नाही त्यासाठी देशातील एकूण ०८ राज्याच्या सर्वेक्षणसाठी मुदत  वाढ देण्यात आला आहे .त्यामध्ये महाराष्ट ,आसाम ,नागालँड ,गोवा ,ओडिशा ,उत्तराखंड ,हिमाचल प्रदेश ,आणि तेलंगणा इत्यादि .Awas Plus 2024 Survey Last Date

आवास +२०२५ च्या सर्वेक्षणसाठी वरील आठ राज्यासाठी ०२ आठवड्याचं मुदत वाढ देण्यात आलं यांची शेवटची तारीख हे ३१/०५/२०२५ हेआहे .मित्रांनो तुम्हाला आता पर्यत कोणतेही योजनेतून घरकुल मंजूर झाला नसेल तर गावातील ग्रामपंचायत जाऊन ग्रामपंचायत अधिकारी यांना भेटा आणि आपले घरकुल सर्वेक्षण करून घ्या .सदरची पोस्ट आवडली असेल तर मित्रांना नक्की शेअर करा .Gharkul Survey 2025

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *