आता गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाचं घ्यावी लागणार परवानगी | Ganeshotsav Mandal Permission Expiry Date Extended

Ganeshotsav Mandal Permission :-

राज्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्री गणेश मूर्ती स्थापन करण्यापूर्वी जवळच्या पोलिस ठाण्यामधून रीतसर परवानगी घ्यावे लागते याच प्रक्रियेसाठी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासन पोलीस अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.या वर्षी गणेशोत्सव १९ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू असून त्यापूर्वी प्रत्येक गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेणे आवश्यक आहे .मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक वर्षी हे काम करावे लागत होत.

How to write Ganesh Chaturthi Permission letter ? 

पण यापुढे गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मध्ये हे निर्णय घेण्यात आला.शासनाच्या या निर्णयामुळे गत दहा वर्षात सर्व नियम व कायद्याचे पालन करणारे कोणतेही तक्रार नसलेल्या उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळांना दिलासा मिळाला व अश्या मंडळाना  आगामी काळात उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे.

What is the height limit for Ganesh Murti ?

हे निर्णय उच्च न्यायालयामध्ये दिलेल्या निर्देशांका कडे लक्ष वेधण्यात आले होते मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावरून नगर विकास विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.राज्यातील गणेशोत्सव शासन नियमाचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता परवानगी देण्याची कारवाई राज्यातील महानगरपालिका सर्व नगरपालिका व नगरपंचायत यांना करावी लागणार आहे.

Where didi public Ganeshotsav start in Maharashtra ?

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागा देताना नाममात्र असे शंभर रुपये भाडे घेता येणार हे भांडे  महानगरपालिका,नगरपालिका व नगरपंचायत यांनाच अधिकार असणार या परवानगीसाठी गणेशोत्सव मंडळांना जवळच्या पोलीस स्टेशन कडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाईन माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.Who started Ganeshotsav ?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top