ऊस उत्पादक शेकार्यांना एकरक्कमी FRP दर मिळणार | FRP Sugarcane Price in Maharashtra 2022

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार एफआरपी प्रमाणे दर :
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,या वर्षी सर्व साखर कारखाने उशिरा सुरुवात झाले कारण या वर्षी कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मधील एकआरपी दरा बाबत एकमत लवकर झालेचं नाही.राज्यातील काही साखर कारखान शेतकर्याना परवडेल असे एफआरपी दर जाहीर केले ,FRP दारासाठी राज्यात विविध शेतकरी संघटना आंदोलन केले त्याचं दखल शिंदे सरकार घेतलं आहे .राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
ट्रॅक्टर व अवजार अनुदानावर खरेदीसाठी
एफआरपी दराप्रमाणे उसाचे बिल : frp for sugarcane
यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना एफआरपी sugarcane frp 2022-23 प्रमाणे उसाचे बिल अदा करावे असे निर्देश सर्व साखर कारखान्यांच्या संचालकना देण्यात आले आहे, त्याचबरोबर पुढील वर्षापासून प्रत्येक साखर कारखान्यावर डिजिटल वजन काटे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मिळणारे कमिशन बाबत योग्य निकष ठरवून त्यांना कमिशन देण्याचे आदेश दिले आहेत.