एक वर्ष फुकट रेशन मिळणार ,केंद्र सरकार मोठा निर्णय | Free Ration Yojana Maharashtra 2023

Free Ration Yojana Continue Up to Dec 2023 : 

नमस्कार मित्रांनो ,रेशन प्राप्त लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी चालविली जाणारी “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ” (PMGKAY) पुढील १२ महिन्यासाठी मुदत वाढ देण्यात आलं आहे .या योजने मुळे लाभार्थीना मोफत अन्नधान्य सुविधा मिळणार आहे. ही योजना दिनांक ३१ डिसेंबर २०२२ समाप्त होणार होती पण केंद्र सरकारने नागरिकांना नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण योजना नागरिकांना भेट म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. ते म्हणजे एक वर्ष मोफत रेशन अन्नधान्य योजना .PMGKAY Update

Free Ration Yojana Maharashtra :

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत ८१.३५ कोटी रेशन धान्य लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा होणार आहे.Free Ration Yojana यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर २ एक लाख कोटी रुपयांची अतिरिक्त बोजा पडणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. याअंतर्गत रेशन लाभार्थ्यांना प्रति व्यकी ०५ किलो अन्नधान्य मोफत दिली जाईल तसेच अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ३५ किलो धान्य,

प्रति कुटुंब एका वर्षासाठी मोफत दिली जाईल.(free ration yojana maharashtra) यामध्येराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत  अनुदानित रेशन धान्य ३ रुपये प्रति किलो तांदूळ,२ रुपये प्रति किलो गहू,१ रुपये प्रति किलो भरडधान्य लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.

PMGKAY Update:

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत कोविडच्या काळामध्ये याची सुरुवात केली होती .

कालावधी मध्ये एकूण २८ महिने मोफत आणिPMGKAY Update धान्य वितरण देशात करण्यात आला आहे.

अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. योजना ३१ डिसेंबर २०२३ संपुष्टात येणार होती .पण देशातील गरीब जनतेच्या हिताचा विचार करून

केंद्र सरकारने वाढीव दिनांक ३१ डिसेंबर २०२३ करण्यात आले आहे.Free Ration Yojana

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top