“गुगल पे” वरून चेक करा Cibil स्कोर मोफत | Free Cibil Score Checking

Free Cibil Score Checking :-

नमस्कार मित्रांनो, My Cibil Score कोणत्याही बँकेमध्ये आपण कर्ज घेण्यासाठी गेले असता बँक अधिकाऱ्याचा पहिला प्रश्न असतो सिबिल  स्कोर  किती ? या सिबिल स्कोर रिपोर्ट मधून पूर्वी केलेल्या बँके मार्फत आर्थिक व्यवहाराची संपूर्ण माहिती भेटते, किती बँकेकडून कर्ज घेतले,कर्ज वेळेत परतफेड केले का ? हप्ते भरत असताना आपण किती वेळा दंड भरलं, एखाद्या वेळेस उशिरा आपण हप्ते भरले असल्यास त्याचीही संपूर्ण माहिती या रिपोर्टमध्ये पाहता मिळतो.जर आपलं सिबिल स्कोर चांगलं असल्यास कोणतेही बँक आपणास कर्ज देण्यास नकार देणार नाही. हेच सिबिल स्कोर आपण वापरत असलेल्या  (Google Pay) च्या माध्यमातून फ्री मध्ये कसे चेक करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

सिबिल स्कोर कोण कोणत्या ठिकाणी चेक करता येत Cibil Score Checking  :-

आजपर्यंत केलेल्या बँकिंग व्यवहाराची संपूर्ण माहिती या सिबिल स्कोर मध्ये असतो ते आपण आपल्या मोबाईल मध्ये बँकिंग अँप च्या साह्याने चेक करता येतं,

तसेच आपले सरकार सेवा केंद्र,ऑनलाइन मल्टी सर्विस देणाऱ्या केंद्राच्या ठिकाणी, आपण आपले सिव्हिल कर चेक करता येते,

परंतु आज या पोस्टच्या साह्याने Google Pay या ॲपच्या साह्याने आजचे सिबिल स्कोर कसे चेक करायचे हे माहिती घेणार आहोत.

Free Cibil Score Check :- 

तुम्ही जर गुगल पे चा वापर करता असाल तर आता मोफत मध्ये आपल्याला सिबिल स्कोर चेक करता येणार

त्या करिताखाली दिलेले स्टेप फॉलो करा.

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी 

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *