Free Cibil Score Check

My Cibil Score :-

  • गुगल पे स्टोअर वरून आपले गुगल पे हा मोबाईल अपडेट करून घ्या.
  • Google Pay ॲप ओपन करा आपण त्या ठिकाणी आपले बँक खात्याचे शिल्लक पाहण्यासाठी चेक बँक बॅलन्स ऑप्शनच्या (Check Bank Balance) वरती
  • Check Your CIBIL Score For Free हा ऑप्शन दिसेल,त्या वरती क्लिक करा.
  • त्यानंतर Lets Check वरती क्लिक करा. पुढे येणाऱ्या रकानात पॅन कार्ड (Pan Card) वरील आपले स्वतःचे नाव आडनाव टाका.
  • पुढे जाऊन प्रोसिजर करा .
  • पुढील काही सेकंदात आपले सिबिल स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल.
  • तुमचा सिव्हिल स्कोर जर ७५० पेक्षा जास्त असेल कोणत्याही बँकेत आपणास कर्ज देईल .

हा लेख जर आपणास आवडला असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा !