आता महसूल ऑनलाईन दाखले मिळणार वेळेत | फिफो प्रणालीनुसार प्रथम अर्ज करणारे अर्ज स्वीकारला जाणार

Fifo Service Started By Maharashtra Government :-

नमस्कार मित्रांनो,महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या जात प्रमाणपत्रासह इतर कोणतेही दाखले काढण्यासाठी दलालांकडे जाण्याचं कल खूप असतो .पण यापुढे या सर्व गोष्टीवर शासनाकडून वचक बसवण्यात येणार आहे.Fifo Pranali आपणास पाहिजे असलेले प्रमाणपत्र किती दिवसात काढायचे या वर समोरचा दलाल पैसे आकारणी करत असतो या मधून सर्वसामान्य नागरिकांचा लूट केली जाते.

हे दाखले काढताना यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा पण हिस्सा असल्याचा आरोप होत असून राज्यातील महसूल विभागातील अनेक कर्मचार्‍यांवर कारवाई पण झाले पण या गोष्टींमध्ये काही सुधारणा दिसत नसल्याने शासनामार्फत कायमस्वरूपी प्रतिबंध बसवा दाखले प्रमाणपत्र काढण्याचे शॉर्टकट बंद व्हावेत.

यासाठी महसूल विभागात फिफो “फर्स्ट इन फर्स्ट आऊट “ही प्रणाली वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नेमक ही प्रणाली कसे कार्या करते  या बद्दलची संपूर्ण माहिती या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात.MAHA IT

फर्स्ट इन फर्स्ट आऊट प्रणालीची सुरवात : – 

Fifo Pranali प्रणाली राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हातील महसूल विभागामध्ये ही प्रणाली ची

अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही यंत्रणा सुरू व्हावी यासाठी गेले पाच वर्षापासून पाठपुरावा करणारे मा.जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटरनकर

या साठी शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केले.MAHA IT

आधी अर्ज करणाऱ्यांना पहिले प्राधान्य :-

Fifo Service

राज्य शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/  या संकेतस्थळावर ही प्रणाली अपलोड केली आहे या प्रणालीच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या अर्ज आधी निकाली निघणार. ऑनलाइन पद्धतीने येणाऱ्या अर्ज हे विविध डेस्कच्या माध्यमातून अर्ज निकाली काढण्यात येतात या याआधी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत होता.आधी अर्ज केले असले तरीही मधल्यालाचं प्राधान्य मिळत होतं .MAHA IT

दलालांमार्फत मधे अर्ज केलेले प्रमाणपत्र अगोदर पास केली जात होते अशा कारणामुळे जनतेचा महसूल विभागामार्फत मिळणाऱ्या दाखल्यांसाठी दलालां शिवाय काम होत नाही असा समज निर्माण झाला होता.(पेहले आये पेहले गये ) या गोष्टीला कुठेतरी आळा बसवण्यासाठी राज्य शासनामार्फत “फर्स्ट इन फर्स्ट आऊट “ या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

फिफो प्रणालीचे कार्य :- 

फिफो प्रणाली मध्ये जात प्रमाणपत्र ,डोमेशियल, उत्पन्न प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र ,नॉन क्रिमिलेअर ,रहिवाशी ,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ,अशा एकूण १५ प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी फिफो प्रणाली Fifo Pranali वापरण्यास सुरुवात झाली आहे.

यामध्ये प्रत्येक दाखले तारीख आणि वेळानुसार प्रथम मिळणारा नागरिकांच अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाणार आहे .MAHA ITहे  दाखले क्लार्क,अव्वल कारकून ,नायब तहसीलदार आणि तहसीलदार ,उपजिल्हाधिकारी अशा तीन टप्प्यांमधून प्रमाणपत्राचे अर्ज पुढे जात असतात.

अर्ज पास करणाऱ्या अधिकाऱ्याना यामध्ये प्रथम आलेले अर्ज अर्जावर कारवाई करूनच पुढील अर्ज कारवाईसाठी घेता येणार आहे.Government Certficate.या प्रणालीमुळे नागरिकांना प्रमाणपत्र वेळेत आणि सुलभपणे मिळणार आहेत.आधी अर्ज करणाऱ्यांना आधी प्राधान्य दिले जाणार आहे.”फर्स्ट इन फर्स्ट आऊट “

प्रमाणपत्राचे शुल्क :- 

दाखला ऑनलाईन करत असताना स्कॅनिंग केलेले कागदपत्राचे पैसे अतिरिक्त लावले जातत

  • जात प्रमाणपत्रासाठी ५६  रुपये
  • प्रतिज्ञापत्र ३४ रुपये
  • नॉन क्रिमीलेअर ५६  रुपये
  • वय आदिवास ३४ रुपये

प्रत्येक दाखल्यांची किंमत ऑनलाईन पद्धतीने दर्शविले जाते यानुसार आपणास द्यावे लागतो . Government Certficate

फिफो प्रणालीचे फायदे ?

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

 

 

 

 

फर्स्ट इन फर्स्ट आऊट

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *