महा-DBT शेतकरी योजना पोर्टल वर अपलोड करावयाचे कागदपत्रे | Farmers Scheme Mahadbt

MahaDBT शेतकरी योजना निवड झाल्यावर पोर्टल वर अपलोड करावयाचे कागदपत्रे : 

नमस्कार शेतकरी मित्रांनो , शेतकर्‍यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावं  या करिता राज्य शासन मार्फत विविध औजारे  खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जात त्यामध्ये ट्रॅक्टर संबंधित औजारे जस की पॉवर टिलर ,नांगरणी ,इत्यादी तसेच सिंचनासाठी तुषार सिंचन ,ठिबक सिंचन पाईप ,शेततळे ,पाईप ,फलबाग लागवड इत्यादी घटकाची समावेश या {Mahadbt Lottery List} महा-dbt शेतकरी योजना मध्ये आहे . शेतकरी यातील कोणत्याही घटकासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात (maha dbt online application ) औजारे खरेदी अनुदानसाठी अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकर्‍यांची निवड केली झाले .निवड झाल्यावर सर्वात महत्वाचे काम शेतकर्‍यांना करावे लागते ते म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे . आजच्या या लेखात कोणत्या घटकासाठी कोणते कागदपत्रे लागतात या बदलाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी लेख पूर्ण वाचा .{Maha DBT Farmer List}

Farmer Scheme Information : 

Maha-dbt Lottery निवड झालं की शेतकर्‍यांना SMS व्दारे कळवलं जात.शेतकर्‍यांना सात दिवसाच्या आता कागदपत्रे अपलोड करावे लागते .Farmers Scheme त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात खालील प्रमाणे,Maha DBT Portal वर आधार क्रमांक अपडेट केला असल्याची खात्री करून घ्यावी ,आधार प्रोफाइल नसेल तर अनुदान वितरण होणार नाही .शेतकर्‍यांनी नोंद घ्यावी .{Mahadbt शेतकरी योजना }

कृषि यांत्रिकीकरण 

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ
  3. मंजूर यंत्र /औजारे कोटेशन
  4. मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रीपोर्ट
  5. Tractor चलित औजारासाठी RC
  6. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )
  7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र Maha DBT Portal
  • केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पवार टिलर व Tractor ला अनुदान देय राहील . त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पावर टिलर  व Tractor ला पूर्वसंमती देण्यात येणार नाही .
  • पृर्वसंमती खरेदी करण्यात आलेल्या यंत्र /औजाराला अनुदान देय राहणार नाही Maha DBT Portal
  • औजारे बँकेसाठी खरेदी करावयाच्या सर्व यंत्र /औजारांचे कोटेशन व वैध टेस्ट रीपोर्ट अपलोड करणे आवश्यक आहे .

ठिंबक /तुषार /PVC पाईप

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ {Mahadbt शेतकरी योजना }
  3. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट १९)
  4. ७/१२ उतार्‍यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर,शेततळे  इत्यादि सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
  5. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )Maha DBT Portal

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण 

  1.  तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ
  3. विहित नमुन्यातील हमीपत्र{Mahadbt शेतकरी योजना }
  4. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )
  5. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट १९) Maha DBT Portal

भाजीपाला रोपवाटिका

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ
  3. स्थळदर्शक नकाशा{Mahadbt शेतकरी योजना }
  4. चतु:सिमा
  5. विहित नमुन्यातील महा-dbt शेतकरी योजना
  6. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )

वैयक्तिक शेततळे{NFSM/MTS}

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ
  3. स्थळदर्शक नकाशा महा-dbt शेतकरी योजना
  4. चतु:सिमा
  5. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )
  • शेतकर्‍याकडे त्याच्या नावावर किमान 0.60 हेक्टर .जमीन असणे आवश्यक आहे.

पंपसंच {ISI/BEE Labeled With Minimum 4 Star Rated}

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ
  3. मंजूर घटकाचे कोटेशनMahadbt Lottery List
  4. मंजूर घटकाचा टेस्ट रिपोर्टमहा-dbt शेतकरी योजना
  5. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
  6. ७/१२ उतार्‍यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर,शेततळे  इत्यादि सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
  7. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )Maha DBT Portal

क्षेत्र विस्तार (Dragon Fruit)

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ
  3. विहित नमुन्यात हमीपत्र Mahadbt Lottery List
  4. अंदाजपत्रक
  5. स्थळदर्शक नकाशा
  6. चतु:सिमा नकाशामहा-dbt शेतकरी योजना
  7. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )
  8. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र Maha DBT Portal

हरितगृह /शेडनेटगृह 

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ
  3. विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र १) Mahadbt Lottery List
  4. विहित नमुन्यातील बंधपत्र (प्रपत्र १)
  5. चतु:सिमा नकाशा
  6. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )
  7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

कांदा चाळ 

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८ अ
  3. DPR(प्रपत्र २ हमीपत्र ) {प्रपत्र ४ बंधपत्र  }महा-dbt शेतकरी योजना
  4. ७/१२ उतार्‍यावर कांदा पिकांची नोंद नसेल तर कांदा पिंकांचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
  5. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )
  6. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्रMahadbt Lottery List

प्लास्टीक मल्चिंग

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ७/१२
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत ८अ
  3. ७/१२ वर फलोत्पादन पिंकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिंकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
  4. चतु:सिमा नकाशाMahadbt Lottery List
  5. वैध जात प्रमाणपत्र (अनुसूचीत जाती SC /अनुसूचीत जमाती ST शेतार्‍यांसाठी )
  6. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

प्रत्येक शेकर्‍यांन कडे हे कागदपत्रे तयार आवश्यक आहे . हा पोस्ट आवडलं असेल तर नक्की मित्रांना शेअर करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *