Electricity Load Shedding In Maharashtra | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज.

Electricity Load Shedding In Maharashtra | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती व्यवसाय म्हटलंय की त्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे विज ज्याच्या शिवाय आपल्या पिकांना उपलब्ध असलेले पाणी आपण देऊ शकत नाही, वीज हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय, आज काल तरी कोणत्याही पिकाच्या हंगामाच्या सुरवातीलाच महावितरणकडून कृषी पंपाचे 3 phase light timetable 2022 वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज खंडित केला जात आहे यासाठी बरेच शेतकरी आपल्या कृषी पंपाचे थ्री फेज विद्युत पुरवठा load shedding in maharashtra today सुरळीत रहावे यासाठी आणिक आं*दो*ल*न व मंत्र्यांना निवेदनही देतात, याचं शेतकऱ्यांच्या निवेदनाचा व त्यांच्या हिताचा विचार करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना विद्युत पुरवठा करण्याबाबत निर्देश केले आहेत .नेमके राज्यात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज सुविधेची लाभ मिळणार आहे .याची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Agriculture Electricity Bill Maharashtra शेतकर्‍या समोरील समस्या :

  • शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देताना वन्य प्राण्यांचा धोका अलीकडच्या काळामध्ये जास्त उद्भवत आहे .
  • कृषीपंपासाठी फक्त ८ तास वीजपुरवठा उपलब्ध असल्याने धान्य पिकास पुरेसे सिंचन पुरवठा होत नाही.
  • शेती पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देताना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतो.

👇👇👇👇👇👇👇

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

थ्री फेज लाईट १२ तास

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top