नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे विजेची जोडणी HVDS अर्थात ‘एक शेतकरी एक ट्रान्सफरम’,
Ek Shetkari Ek Transformer : –
(Ek Shetkari ek DP) एक शेतकरी एक डीपी हीच योजना सन २०२२-२३ मध्ये राबवून,राज्यातील एकूण ४५ हजार ४३७ शेतकऱ्यांना या सिंगल डीपी चा(HVDS Singale DP) वितरण करण्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक २१ मार्च २०२३ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे .{Ek Shetkari ek Transformer Yojana } मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या डीपी (HVDS Singale DP)चा वितरण केले जाणार आहे.या योजनेसाठी किती निधीची तरतूद आणि कधीपर्यंत शेतकर्यांना या अंतर्गत पात्र केले जातील.हे सर्व सविस्तर असे माहिती समजून घेण्याचा प्रयत्न या लेखच्या साह्याने करणार आहोत तरी तुम्ही लेख पूर्ण वाचा .
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
एक शेतकरी एक ट्रान्सफरम :-
राज्यामध्ये ऊर्जा धोरण २०२० राबवले जाते आहे .जे धोरण २०२५-२६ पर्यंत राबविण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे .
या अंतर्गत प्रत्येक वर्षी या विजेच्या जोडण्याकरता १५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.(Ek Shetkari ek DP) राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित असणाऱ्या
शेतकऱ्यांना विजेच्या जोडण्या दिल्या जातील अशा प्रकारचे घोषणा करण्यात आली होती.
या योजनेच्या अंतर्गत उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना विजेचे जोडणे देण्याकरता हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
Ek Shetkari Ek Transformer : –
राज्यातील शेतकर्यांना वीज जोडणी करिता दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीमध्ये मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित असणाऱ्या १,८०,१०४ कृषि पंप वीज जोडणी मार्च २०२३ पर्यंत देण्याचा निर्णय देण्यात आले होते.यापैकी दिनांक १४ मार्च २०२३ पर्यंत १.३७,८१७ शेतकऱ्यांना .(Ek Shetkari ek DP) या जोडण्या देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि उर्वरित शेतकऱ्याचे या योजनेच्या माध्यमातून जोडण्या देण्याचे काम महावितरण मार्फत सुरू आहे .
HVDS DP जिल्हानिहाय वीज जोडणी माहिती : –
👇👇👇👇👇
एक शेतकरी एक ट्रान्सफरम
GR डाउनलोड
👉येथे क्लिक करा👈