Crop Insurance Status :-
मित्रांनो,पीक विमा csc portal मधून भरताना पिकाचे क्षेत्र घेतोय त्यावेळी ,पीक विमा क्षेत्राचे रेशो काढणे महत्वाचे आहे .त्यासाठी प्रथम खलील लिंक वरील एक्सल फाईल डाउनलोड करा . आणि स्टेप फॉलो करा . insurance crop
- पीक विमा भरायची पूर्ण जमीन हेक्टर मध्ये समोरील रकान्यात एकूण जमीन नोंद करा (उदा . २.१ हेक्टर,०.४० आर )
- एकूण विमा किती पिकावर काढणार आणि त्यांची क्षेत्र ,हे पुढील रकान्यात हेक्टर किंवा आर मध्ये नोंद करा
- एकूण जमीन तुमचं जर ०.८ आर असेल पीक घेतल्यानतर ही शेवटी total मध्ये पण ०.८ आर इतके येणे आवश्यक आहे .
- जमिनीचा रेशो कॉलम मध्ये तुम्हाला दिसेल ते माहिती साईट वरती टाका .
- एक्सल सिटी मध्ये एक उदाहरण दिलं आहे ,लक्ष पूर्वक अभ्यासा प्रथमता
एक रुपयात पीक विमा रेशो
काढण्यासाठी
👉🏿येथे क्लिक करा👈🏿
शेत जमीन जर सामाईक असेल तर ,अश्या शेतकर्याचे पीक विमा भरताना सामाईक क्षेत्र शपथ पत्र आवश्यक असतो ,ते तुम्ही खलील लिंक डाउन लोड करून शकता