ई-पीक पाहणी केलात का ? मग यशस्वी झाली का ? असं चेक करा | E-Pik Pahini Status Check

ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड, ई पीक पाहणी लिस्ट, ई पीक पाहणी २०२२, ई पीक पाहणी last date.

नमस्कार शेतकरी मित्रांनो Mhsheti.com या वेबसाइट वर स्वागत करतो .महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांमध्ये ऑनलाइन पद्धतीने नागरिकांचे प्रश्न कसे सोडले जातील याकडे खूप लक्ष दिले जात आहे त्यामध्ये ग्रामविकास विभाग ,किंवा महसूल विभाग सर्व विभागांमध्ये सर्व कार्य प्रणाली ऑनलाइन पद्धतीने जास्त प्रमाणात हाताळले जात आहे.शेतकऱ्यांना पूर्वी ई-पीक पाहणी करण्यासाठी तलाठी कार्यालयाला हेल-पाटे मारावे लागत होते ई-पीक पाणी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा गोष्ट आहे.

आपल्या जमिनीच्या उतारावर ई पीक पाहणी नोंद असेल तरच शेतकऱ्यांना इतर सर्व गोष्टींचा लाभ प्राप्त होतात जसे की पीक विम्याचा लाभ ,जमिनीची ख*रे*दी-वि*क्री करताना, एक ना अनेक गोष्टीसाठी जमिनीच्या उतारावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.आता महाराष्ट्र शासनाच्या ई पीक पाहणी या मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी स्वतःहून आपले पिकाची नोंद आपल्या उतारावर करता येतं बरेच शेतकरी खरीप पिकांची ई पीक पाहणी केलेले आहेत आपण केलेली ई पीक पाहणी यशस्वीरित्या नोंद झाली की नाही हे कसं पाहायचं याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

 खरीप ई पीक पाहणी :

मित्रांनो राज्यात राबविल्या जाणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाला मुदत वाढ देण्यात आलेली आता शेतकऱ्यांना २२ऑक्टोबर २०२२ पर्यंत आपल्या

पिकाची ई पीक पाहणी करता येणार आहे हे महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पांमध्ये ई- पिक पाहणी ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील पिकाचे

झाडांचे विहिरीचे किंवा इतर काही माहिती आपल्या सातबारा वरती नोंदवता येते आणि मित्रांनो २०२२ मध्ये अशाच प्रकारे राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या आपल्या सातबाराला नोंदवलेले त्यांच्या पिकाच्या नोंदणी नमुना १२ दाखवायला सुरू झालेल्या तांत्रिक कारणांमुळे आपल्या शेतापासून दूर राहत असल्यामुळे किंवा निष्काळजी असल्यामुळे आपल्या पिकाची ई-पीक पाहणी करता आलेले नव्हते .

ई-पीक पाहणी करण्यास मुदतवाढ | E-Pik Pahani Update 2022

ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झाले की आहे

हे माहिती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *