ई-पीक पाहणी करण्यासाठी मिळाली मुदतवाढ | E-Pik Pahani Last Date Extended

E-Pik Pahani Last Date Extended : –
नमस्कार शेतकरी मित्रांनो,खरीप हंगाम २०२३ च्या ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.ती शेवटची तारीख कोणती ?.संदर्भात सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.“E-Pik Pahani version2 Download” या शेतकर्यांना आपल्या प्रत्येक हंगामातील पीक उतारा वर नोंद करण्यासाठी कामगार तलाठी ऑफिस येथे जाव लागत होत . पण आताच्या डिजिटल युगात हे बदल आहे .
E-Pik Pahani Last Date 2023 :–
महाराष्ट शासन महसूल व वन विभाग अंतर्गत ई-पीक पाहणी करण्यासाठी कालावधी वाढीसाठी आदेश पत्र प्रसिद्ध करण्यात आला आहे ,यानुसार केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे पायलट प्रकल्प शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी कालावधी वाढवून देण्यात येत आहे .केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात खरीप हंगाम २०२३ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रगोगिक राबविण्यात येत आहे .E-Pik Pahani
केंद्र शासनाच्या नियमानुसार राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल App Customize करण्यात आलेले आहे . या मोबाईल खूप सारे अपडेट करण्यात आले App Customize डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल App वापरुन खरीप हंगाम २०२३ मध्ये ऑगस्ट पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे .
E- Peek Phani App Problem :-
शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी शेवटची मुदत १५ सप्टेंबर २०२३,हंगामाच्या सुरुवातीपासून म्हणजे ४५ दिवस पर्यंत होता.पण ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये प्रॉब्लेम येत असल्याकारणाने बरेच शेतकरी ई-पिक पाहणी केले नाहीत.नवीन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप अपडेट केल्याने आता सहजरीत्याने शेती पिकांचे नोंद करता येणार आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२३ च्या ई-पीक पाहणी करण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२३ ही तारीख असणार आहे.ई-पीक पाहणी करताना मोबाईल ॲप जर ओपन होत नसेल प्रथम जुना ऍप आणि इन्स्टॉल करा.
नवीन ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये कॅमेरा, लोकेशन, या ऑप्शनला परवानगी या बटनावर क्लिक करून ॲप सुरू करा .नवीन ॲप डाऊनलोड केल्यास ई-पीक पाहणी सहजरित्या करता येतो .
👇👇👇👇