ई-पीक पाहणी रब्बी,जे शेतकरी हे काम करतील त्यांना मिळणार विमा भरपाई | E-Pik Pahani Rabbi App Version-2 Crop Insurance

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज काल येणाऱ्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतो. खरीप हंगामातील पिक काढणीला सुरुवात असतानाचं यावर्षी अवेळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात राज्यात नुकसान झाले. त्याचबरोबर रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाचं गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले.अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती पिकांच्या झालेले नुकसान भरपाई विमा कंपनीच्या माध्यमातून दिला जातो .जे शेतकरी पीक विमा काढलेले आहेत त्यांना .
E-Pik Pahani Rabbi App Version-2 :-
हे पिक विमा प्राप्त करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन्ही हंगामातील त्या-त्यावेळी ई-पीक पाहणी करणे गरजेचं आहे.शेतकऱ्यांना रब्बी पिकाची ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.E-Pik Pahani App Version 2 Download डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी स्व:ता हे करावे.
Crop Insurance:-
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट,वादळी वारा यामुळे राज्यात शेती पिकांचा नुकसान झाले आहे त्यामध्ये सोयाबीन, कापूस कांदा,ज्वारी असा पिकांचा नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मिळणे गरजेचे आहे.
शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांनी उतरवलेल्या पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली बाजू पक्की करणे गरजेच आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांच्या ई पीक पाणी करणे गरजेचं ,यामुळे आपल्या शेतातील असणाऱ्या पिकांची नोंद सातबारा उतारा वर होणार असल्याने शासनाला अथवा विमा कंपन्यांना नुकसान भरपाई व विमा देण्यास सहज शक्य होतो.
उतारावर पिकाची नोंद असल्याने त्या पिकासाठी शासनाच्या माध्यमातून किती मोबदला दिला जातोय तो नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना निश्चित प्राप्त होतो.
👇👇👇👇
ई-पीक पाहणी करण्यासाठी