E Aadhar Card Download | आधार कार्ड अपडेट नसेल तर लाभ होईल रद्द .
E Aadhar Card Download | आधार कार्ड अपडेट नसेल तर लाभ होईल रद्द .
नमस्कार मित्रांनो , युआयडीएआय UIDAI (“प्राधिकरण”)भारताच्या रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक १२ अंकी संगणकीय क्रमांक दिला जातो ज्याला आधार क्रमांक म्हणतात. भारतातील प्रत्येक राज्य साठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र ठरले आहेत .याचा आधार कार्ड e aadhar card download च्या साह्याने देशामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत जे काही शासकीय योजना आहेत लाभ घेण्यासाठी हा बारा अंकी आधार कार्ड aadhar card statusअद्यावत असणे आवश्यक आहे.राज्यात बरेच नागरिक एकदा आधार कार्ड aadhar card updateकाढल्यानंतर त्याला पुन्हा अद्यावत केलेच नाही .आधार कार्ड अपडेट करणे किती महत्त्वाचे आहे याबद्दलची माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तरी हा लेख पूर्णपणे वाचा.
आधार कार्ड डाउनलोड :
देशात आधार कार्ड एका व्यक्तिला आधारसाठी केवळ एकदाच नावनोंदणी करावी लागते ,aadhar card upadate त्यामध्ये व्यक्तिचा नाव,जन्मतारीख(पडताळलेली) किंवा वय (जाहीर केलेले),लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक (ऐच्छिक) व ईमेल ,पत्ता (ऐच्छिक) आपल्या १० बोटांचे ठसे, दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन, आणि चेहऱ्याचे छायाचित्र इत्यादी माहिती असते .
आधार ओळख प्लॅटफॉर्म ‘डिजिटल भारताचा’ आधारस्तंभ |आधार कार्ड चेक :
aadhar card check आधार ओळख प्लॅटफॉर्म ‘डिजिटल भारताचा’ आधारस्तंभ आहे, ज्यामध्ये देशाच्या प्रत्येक रहिवाशाला विशेष ओळख दिली जाते.
आधार aadhar card link with mobile number कार्यक्रमाने आतापर्यंत अनेक महत्वाचे टप्पे पार केले आहे .
तव ती जगातील अशा प्रकारची सर्वात मोठी जैवसांख्यिकीवर आधारित ओळख प्रणाली आहे .आधार aadhar card mobile number update ओळख प्लॅटफॉर्ममध्ये विशेषता, आर्थिक पत्ता व ई-केवायसी अशी अंतर्भूत वैशिष्ट्ये आहेत.
यामुळे भारत सरकार विविध प्रकारचे अनुदान, लाभ व सेवा देताना केवळ रहिवाशाचा आधार क्रमांक aadhr card login वापरून थेट रहिवाशां पर्यंत पोहोचू शकते.