अतिवृष्टी नुकसान/प्रोत्साहनपर लाभ आता अशी होणार वाटप | Direct Benefit Transfer In Agriculture
अतिवृष्टी नुकसान भरपाई अशी होणार वाटप | Dbt For Farmer
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,महाराष्ट्र शासन व वन विभाग कडून शेतकर्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय २४ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात आला आहे .mahadbt farmer राज्यात होणार्या “नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य अंतर्गत निधी वितरणाच्या सुधारित कार्यपद्धतीबाबत “GR निर्गमित करण्यात आला आहे. आज पर्यत राज्यात अचानक निर्माण होणार्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्ध करून घेण्यासाठी विभागीय आयुक्त मार्फत शासनास सादर करावा लागतो .dbt farmer मग निधी मंजूर झाल्यावर विभागीय आयुक्त यांना प्राप्त होतो ,
कोणतेही नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळण्यास विलंब का ?
विभागीय आयुक्त यांच्या कडून मग जिल्हाधिकार्यांना वितरित करतात .farmer dbt जिल्हाधिकारी आपल्या तालुका तहसिलदार यांना वितरित करतात , mahadbt farmer login शेतकरी मित्रांनो समजून घ्या की कोणतेही निधी आपल्या मिळे पर्यत किती मोठी प्रक्रिया पूर्ण करावे लागतात .यामुळेच आपणास कोणतेही नुकसान भरपाई वेळे वर मिळत नाही . तहसिलदार संबधित कोषागार देयक सादर करून पुढील कार्यवाही सुरू करतात .mahadbt portal
शेतकरी मित्रांनो कोणत्याही मदतीचा निधी बाधित व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास शासन प्रकियेमध्ये शासनाचा प्रस्ताव प्राप्त होणे,प्रस्तावास शासन मान्यता मिळाल्यानंतर त्याबाबतचा निधी प्राप्त होऊन बाधितांना मदत वितरित करेपर्यन्त बराच कालावधी जातो .mahadbt last date
निधी लवकर मिळावे यासाठी शासनाचे घेतले निर्णय :
शेतकर्यांना कोणतेही आर्थिक मदत लवकर कसं देता येईल यासाठी हे सरकार नवीन प्रयोग करत आहे त्या मधलाच एक महत्वपूर्ण निर्णय आता शेतकर्यांना सर्व अनुदान Dbt {Direct Benefit Transfer} व्दारे प्राप्त होणार . सध्या राज्यात “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ अंतर्गत प्रोत्साहानपर लाभ योजना ” कार्यान्वित करण्यात आली आहे . हो योजना राज्यात ऑनलाइन राबविण्यात येत असून MAHA IT यांची Portal साठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून नियुक्त करण्यात आली आहे . यापुढे ५०,००० प्रोत्साहन अनुदान किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र लाभार्थीना पूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतिनुसार न करता MAHA IT यांचेकडूक्न विकसत केलेल्या कम्प्युटर प्रणाली व्दारे शेतकर्यांना निधी वितरित केली जाणार . Direct Benefit Transfer In Agriculture
शासन निर्णय :
- तहसिलदार बाधित शेतकर्यांची यादी Excel Format मध्ये भरून MAHA IT या कंपनीकडे पाठवणार .
- कंपनी कडून सर्व माहिती पोर्टल अध्यावत करण्यात येईल त्या नंतर जिल्हाधिकारी व निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या वतीने अनुमोदीत करण्यात येईल .
- पुन्हा तहसिलदार कडून लाभार्थी खातर जमा करण्यात येईल .
- बाधित शेतकर्याची संस्कारित झालेल्या माहितीच्या आधारे लाभार्थी नांव ,बाधित क्षेत्र ,मदतीची रक्कम इत्यादि तपशील ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात येईल . Direct Benefit Transfer In Agriculture
- शेतकरी आपली माहिती बरोबर आहे का यांची खातर जमा करतील आणि आपल्या जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र ” {Common Service centre}या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण करतील. mahadbt login
- राज्य शासन मार्फत निधि लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा होण्यासाठी सध्या SBI(State Bank Of India) मध्ये स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल .
- शेतकर्याचं आधार प्रमाणीकरण विनाशुल्क असेल .mahadbt scholarship
- जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील त्यांना जो काही निधि मिळणार आहे तो जमा होणार . Direct Benefit Transfer In Agriculture
यांचा अर्थ असा की कोणताही निधि मिळविण्यास आता शेतकर्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार , यापुढे आधार कार्ड महत्व प्राप्त होणार .
आता शेतकर्यांनी काय करावे ?
- आधार कार्ड अपडेट करून ठेवा .
- आधार NPCI ला कोणत बँक खत लिंक आहे ते तपाशा .
- NPCI बँक खाते लिंक नसेल तर नक्की करा.
- येणार कोणताही निधि आता Dbt व्दारे येणार .