जमिनींचे नकाशे होणार ऑनलाईन | २८ जिल्ह्यांतील नकाशांचे डिजिटायजेशन Digital Nakashe Online 2022
जमिनींचे नकाशे होणार ऑनलाईन | २८ जिल्ह्यांतील नकाशांचे डिजिटायजेशन .
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्य शासनाच्या महसूल विभागामध्ये असलेले जमिनी संदर्भातील सर्व कागदपत्रे जीर्ण झाल्याने ULPIN in 7/12 Maharashtra त्यावरील माहिती गोष्ट अस्पष्ट दिसणारे क्रमांक नीट हाताळता येत नाही.How to Find Ulpin Number प्रत्येक वेळी हाताळना त्यांना खराब होण्याची शक्यता अधिक असते अशा अनेक कारणांमुळे असे पारंपरिक पद्धतीने राज्यातील सर्व प्रॉपर्टी कार्ड सातबारा क्रमांकाने नकाशे ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.सध्या राज्यातील २८ जिल्ह्यातील भुमापन(जामीनिंचे) Digital Nakashe नकाशांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे त्याकरता राज्यशासन चा सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय १६ डिसेंबर २०२२रोजी महसूल विभागाने घेतला आहे.
जमिनीचे सातबारे उतारे Land Record व प्रॉपर्टी कार्ड property card ऑनलाइन पद्धतीने देण्याचा काम सध्या राज्यात सुरूआहे त्याच बरोबर शेत जमिनीचे नकाशे 7/12 utara ही ऑनलाइन करण्याचा निर्णय ऑक्टोबर २०१५ मध्ये घेतला होता.नोव्हेंबर २०१६ पासून ६ जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे . आता उर्वरित २८ जिल्ह्यातील भूमापन नकाशे डिजिटायझेशन करण्यासाठी june ferfar online | ferfar download शासनाने ०६ सदस्य सुकाणू समिती स्थापन केले आहे.
या समितीचा अहवालानंतर शेत जमिनी चे नकाशे सोबत जोडली जाणार आहे. ब्रिटिश कालीन १९३९ च्या मोजणीनंतर जी तयार करण्यात आले होते कागदावरील नकाशे त्या नकाशे आता डिजिटायझेशन. Digital utare ULPIN In Number
नकाशे डिजिटायझेशन करण्याची कारणे :
- प्रत्येक वेळी वापर करण्याने रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती.
- शेतकऱ्यांना त्याची नक्कल द्यावी लागते त्यासाठी कार्यालयास हेलपाटे मारावे लागतात.
- कागदी नकाशावर अक्षांश रेखांश बरोबर येत नाही.
- नकाशावरील बिंदू पाहून लावलेल्या दगडा नुसार त्याची मोजणी करणे प्रक्रिया खाऊ किचकट आहे.
- पारदर्शकता नाही.Department Of Agriculture
डिजिटल नकाशाचे फायदे :
- जमिनीचे रेकॉर्ड आता कायमस्वरूपी जतन होणार.
- कार्यालयात जाण्याचा हेलपाटा थांबणार.
- नकाशावर अक्षांश रेखांश असल्याने जमिनीचे सीमा निश्चित करणे सोपे होणार.
- मोजणी प्रक्रिया सोपी होणार.mahabhumi old land records
- मोजणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार.