हस्तलिखित जुने फेरफार नोंदवही बंद | हे चालणार फक्त Digital Ferfar Online,Property Card

जुने फेरफार नोंदवही | june ferfar online:-

नमस्कार मित्रांनो, तुमच्या मालमत्तेच्या (Property Card) डिजिटल स्वरूपातील मिळकत पत्रिका सर्व शासकीय निमशासकीय काम काजासाठी वैद्य असणार आहेत .०१ जानेवारी २०२३ पासून हस्तलिखित प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी बंदी करण्यात आले आहे .या संदर्भातील एक महत्त्वाचा परिपत्रक ६ डिंसेबर २०२२ रोजी घेण्यात आलेला आहे . नागरिकांना वेगवेगळ्या सेवा हे डिजिटल (Digital Utare ULPIN in Number)स्वरूपामध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रदान केल्या जात आहे .

त्यामध्ये डिजिटल स्वरूपातील सातबारा डिजिटल, डिजिटल मिळकत पत्रिका ,या भूमीअभिलेख (Satbara Utare )

पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पण हे सर्व ऑनलाइन मिळकत पत्रिका ,डिजीजल उत्तरे(7/12 utare) आहेत. आता सर्व शासकीय कामासाठी निमशासकीय कामासाठी ग्राह्य आहे की नाही अशा प्रकारच्या प्रश्नांची नवे निर्माण केले जात होते .आणि याचं संदर्भातील काही निर्देश शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. ते कोणते निर्देश आहेत.याबादल ची संपूर्ण माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत तरी लेख पूर्ण वाचा .

७/१२ वर दिसणार ULPIN

👉येथे क्लिक करा👈

हस्तलिखित जुने फेरफार बंद Department Of Agriculture :

शासनाच्या www.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन डिजिटल उतारे व ८अ, संगणकीकृत मिळकत पत्रिका ,(Digital Services) डिजिटल प्रॉपर्टी कार्ड तसेच डिजिटल स्वाक्षरी फेरफार नोंदवही व अनुषंगिक अभिलेख फेरफार वरिष्ठ व नमुना ०९ ची नोटीस, नमुना १२ ची नोटीस सर्व कायदेशीर व शासकीय निमशासकीय कामासाठी डिजिटल स्वाक्षरी(land record) प्रिट ग्राह्य असतील या सर्व संगणकीकृत मिळकत पत्रिका फेरफार नोंदवही चाmahabhumi old land records उतारा कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी ची गरज राहणार नाही.

ULPIN वापरुन डिजिटल उतारे असं काढा

👉येथे क्लिक करा👈

Property Card शासन निर्णय :

  • १ जानेवारी २०२३ पासून मिळकत पत्रिकेचे हस्तलिखित ७/१२ व ८ अ पूर्णपणे बंद .
  • मिळकत पत्रिकेचे हस्तलिखित व फोटो काढायचे (ferfar online)प्रमाणित नक्कल ०१ जानेवारी २०२३ पासून देण्यात येऊ नये,असे निर्देश .
  • Maharashtra land record सर्व उपसंचालक भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख व क्षेत्रीय वसुली व भूमी अभिलेख अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे निर्णय सुद्धा माध्यमातून देण्यात आलेले आहे.
  • नवीन वर्षा पासून हस्तलिखित केलेले फेरफार पूर्णपणे बंद करून हे डिजिटल स्वरूपातील ferfar download प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वरूपातील मिळकत पत्रिका फक्त शासकीय निमशासकीय आणि कायदेशीर कामासाठी राहतील अशा प्रकारचे निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top