“या” शेतकर्यांना हेक्टरी १५ हजार रुपये मिळणार | Dhan Bonus Anudan Maharashtra 2023
Dhan Bonus Maharashtra 2022 :
मित्रांनो शेतकरी मित्रांनो ,या वर्षीच्या हिवाळीअधिवेशन मध्ये काही निर्णय शेतकर्याना दिलासा देणारे निर्णय या सरकार घेतले आहे .राज्यातील Dhan Bonus धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायाक बातमी आहे मित्रांनो राज्यातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५,000 रूपये अनुदान Dhan Bonus Maharashtra 2022 म्हणून देणार असल्याचे घोषणा राज्याचे मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशन केले आहे .
15 Hajar Dhan Bonus Anudan :
धान पीक उत्पादन करताना खताचा येणारा खर्च व इतर गोष्टी वर होणारा खर्च यांचा विचार केला असता धानाची Dhan Bonus शेती परवडत नाही.
यासाठी शासनाकडे धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून
शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात होती . मागील २ वर्षा मध्ये धान अनुदान फक्त ७०० रुपये दिल्यामुळे शेतकरी अतिशय चिंतातुर झाले होते
पण सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय मागणी शेतकरी संघटनांची मागणी विचारात घेता
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे .
धान उत्पादक शेतकरी Dhan Bonus :
Dhan Bonus प्रत्येक शेतकरी ५० क्विंटल किंवा दोन हेक्टरपर्यंत या मर्यादेमध्ये हा बोनस Dhan Bonus दिला जाणारे मध्ये एका लाभार्थ्याला एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त ३० हजार रुपयांपर्यंत हा बोनस दिला जाणार आहे.आणि याच्यासाठी राज्यातील ५ लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत . यावर्षी बोनस देत असताना हे खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या धान उत्पादक नोंद तसेच धान पिकाची नोंद ई-पाहाणी(E-pik Pahani) च्या माध्यमातून केलेल्या किंवा धान शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट दिली जाणार आहे. अशा प्रकारची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे .संदर्भातील एक शासन निर्णय निर्गमित केला जाईल त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद केली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच शेतकऱ्यांना हेक्टरी १५,००० रूपये धान बोनस अनुदान देण्यात येईल.
धान बोनस कधी
मिळणार पहाण्यासाठी