DBt Agriculture | तुमचं बँक खात आधार NPCI लिंक आहे का ? चेक करा .

DBt Agriculture | तुमचं बँक खात आधार NPCI लिंक आहे का ? चेक करा .

  • आपले बँक खाते क्रमांक ला आधार लिंक आहे का चेक करा.
  • बचत खाते ची ई-वायसी(E-Kyc) केला आहे का चेक करा.
  • आपले खूप सारे बँक खाते असतील तर त्यामधला आधार NPCI कोणतं बँक खाते लिंक आहे पहा.
  • आधार NPCI ला लिंक नसेल तर आपला राष्ट्रीयकृत बँक खाते क्रमांक आधार NPCI ला लिंक करून घ्या .
  • आपल्या आधार क्रमांक आला मोबाईल लिंक प्राधान्याने करा.

आधार NPCI ला बँक खाते लिंक

करण्यासाठी फॉर्म pdf डाऊनलोड 

👉येथे क्लिक करा👈

error: Content is protected !!
Scroll to Top