Pmfby Beneficiary List 2022 :
Crop Insurance Status| pmfby csc login | pik vima yadi 2022 | pik vima chart 2022-23 | pmfby village list |
नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ मध्ये शेती पिकांचे अवेळी पाऊस ,महापूर ,अतिवृष्टी यामुळे खूप मोठी नुकसान झालं आहे ,pmfby शेतकर्याचं बाजूने शिंदे सरकार वेळो वेळी योग्य ते निर्णय घेतलं .राज्याचे कृषिमंत्री राज्याचे कृषिमंत्री औरंगाबाद येथे झालेल्या प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२२ अंतर्गत नुकसानीचा आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतले आहेत.
त्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे पिक विमा कंपनीकडून pmfby village list शेतकऱ्यांना विम्याचे पैसे लवकर उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय त्याचबरोबर परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाईची (nuksan bharpai list 2022 maharashtra ) रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा करण्याचे नियोजन करण्यास प्रशासनाला निर्देश दिले आहेत.आजच्या या लेखामध्ये कृषी मंत्री ने घेतलेले निर्णय ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.पीक विमा यादी २०२२
पीक विमा फॉर्म Approved झालं का ? चेक करण्यासाठी
पिक विमा यादी २०२२ चे ७५ % रक्कम मिळणार :
राज्याचे कृषिमंत्री आज एक पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले पिकाची नुकसानीबाबत सविस्तर माहिती दिले.(पीक विमाॲप )राज्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न येतो त्यावेळी सर्व विभाग एकजुटीने काम करतात त्यामध्ये यावर्षीच्या अतिवृष्टीचे पंचनामे
करण्यासाठी ग्रामविकास विभाग व महसूल विभाग यांच्या सहकार्याने सर्व पंचनामे करण्यात आले असून,
पीक विमा यादी २०२२ महाराष्ट कृषी मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासन कडून कोणतेच शेतकरी पंचनामे पासून वंचित राहणार नाही.
याची खबरदारी घेण्यास या दोन्ही विभागाला निर्देश दिले आहेतपीक विम्या च्या अतिवृष्टी पंचनामा प्राप्त झालेल्या माहिती नुसार ५१ लाख ३१ हजार ऑनलाइन नोंदणी पैकी ४६ लाख ९ हजार इतके अर्ज कार्यवाही पूर्ण झाली आहे .आता ५ लाख २१ हजार राहिलेले आहेत .तातडीने पूर्ण करण्याचा त्यांना आदेश देण्यात आले आहे .