खरीप हंगाम २०२२ चा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे मिळणार ,Crop Insurance Kharip Pik Vima 2022

Crop Insurance :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो,खरीप हंगाम २०२२ पीक विमा संदर्भात महत्वाचं अपडेट आहे.या हंगाम करीत विमा कंपन्यांना राज्य शासनाचा हिस्याचे रक्कम वितरित करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. सन २०२२ मधील खरीप पीक विमा मंजूर झालेला होता.पण शेतकऱ्याना अद्याप पर्यंत पीक विमा चे रक्कम वाटप  बाकी  आहे आता हे रक्कम १५ सप्टेंबरनंतर या पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप केले जाईल अशा प्रकारची ग्वाही देण्यात आले होते अशा प्रकारचा शासनाला स्पष्टीकरण देण्यात आले होते .

Kharip Pik Vima 2022 :-

राज्य शासनाचा हिस्याचे रक्कम वितरित न झाल्यामुळे पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिक विमा वाटपामध्ये दिरंगाई केले जात होते आणि अखेर आता राज्य शासनाचा उर्वरित हप्ता अनुदान  अखेर वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२२  साठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी एक महत्त्वाचा GR निर्गमित केलेला आहे.या शासन निर्णयानुसार राज्यातील

वरील प्रमाणे रक्कम वितरित केले आहे असे एकूण ६१ कोटी ५२ लाख ३५९८१ रुपया चं राज्य शासनाच्या हप्त्याचे उर्वरित अनुदान मंजूरी देण्यात आली

खरीप हंगाम २०२२ पीक विमा
संदर्भात GR
👉🏿येथे क्लिक करा 👈🏿

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *