Crop Insurance | शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी:पीक विमा धारकांना मिळणार मोठा दिलासा.
Crop Insurance :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,या वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पाऊस नसलेल्या या हंगामातील कोणतेचं पीक व्यवस्थित आले नाहीत .प्रधानमंत्री फसल बिमा योजना २०२३ खरीप महाराष्टात ही राबविला गेला पाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाला आहे. खरीप पीक विमा काढलेल्या शेतकर्यांना निदान पीक विम्याचे तरी पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे .राज्यातील काही जिल्हात १ सप्टेबर २०२३ पासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे .यामुळे खरीप हंगातील काढणीला आलेला उडीद पीक हाती लागत नाही असे चिन्ह आहेत .
👇👇👇👇
शासन अधिसूचना
Pik Vima Kharip 2023 :-
सोलापूर जिल्हात काही तालुक्यात पाऊस होत असून येथील शेतकर्यांना क्रॉप क्लेम करण्यास सांगण्यात येत आहे.Land Record असे केल्यास कंपनी मार्फत विमा मिळण्यास मार्ग होणार आहे .राज्यात दुष्काळ सदृश्य निर्माण झाल्याने कृषि उत्पादन मोठा फटका बसला आहे .यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपन्यांना ,Pik Vima Kharip 2023 पीक विमाधारक शेतकर्यांना २५% विम्याचे रक्कम आगाऊ देण्याचे सूचना केली .
यासाठीचा अधिसूचना ही काढण्यात आला आहे .या जिल्ह्यात एकूण ५ लाख ८६ हजार शेतकर्यांनी विमा काढलेला असून या सर्वासाठी शासन निर्णयानुसार योग्य कार्यवाही करण्याचे सूचना करण्यात आले .
👇👇👇👇