Crop Insurance 2022 | खरीप सोयाबीन पीक विम्याचे जमा होण्यास सुरुवात |चेक करा तुमचे बँक खाते .

Crop Insurance 2022 | खरीप सोयाबीन पीक विम्याचे जमा होण्यास सुरुवात |चेक करा तुमचे बँक खाते .

नमस्कार शेतकरी मित्रांनो , या वर्षी खरीप हंगामात हाताशी आलेले पीक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे गेलेले आहेत त्यामध्ये सोयाबीन, तुर, कांदा ,उडीद, इत्यादी . अतिवृष्टी, महापुर, सतत येणारा पाऊस, परतीचा पाऊस, अवकाळी, या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी पिकांचे नुकसान झाले आहे शासनामार्फत ही अतिवृष्टीचे व परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे नुसकान भरपाई दिले जात आहे त्याच बरोबर प्रधानमंत्री पिक विमा pmfby villege list योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा २०२२ मध्ये सोयाबीन पिकाचे पिक विमा crop insurance काढलेल्या आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

👇👇👇👇👇👇👇

    खरीप पीक विमा

संदर्भातील सविस्तर माहिती

Pik Vima List 2022 Soyabin :

ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा pik vima yadi 2022 योजना पिकांचा विमा भरलेला आहे आणि खरीप हंगामामध्ये आपल्या पिकांचे ज्यावेळी नुकसान झालेला आहे त्यावेळी विमा कंपनीला ॲपच्या माध्यमातून दावा केलेला आहे कंपनीच्या मार्फत प्रत्यक्ष पिकांचे पंचनामा झाल्यानंतर ना अशा पात्र शेतकर्‍यांना आता सोयाबीन पिकाचे पिक विमा crop insurance खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.

👇👇👇👇👇👇👇

सोयाबीन पीक विमा किती मिळणार जाणून घ्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top