Mukhyamantri Solar Pump Yojana 2022 फायदे :
- शेतकऱ्यांची जमीन भाडे तत्वावर महावितरण व महाऊर्जा संस्था घेणार
- शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ७५ हजार रुपये प्रतिवर्षी मिळणार
- मिळणाऱ्या भाडे दरामध्ये ३ ट*क्के सरळ पद्धतीने वाढ करून शेतकऱ्यांना देण्यात येणार.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजन pdf फाईल
या योजनेची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहे .
सौर कृषी वाहिनी योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा👈
सौर कृषी वाहिनी योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात, पात्रता, या सर्व गोष्टींच्या माहितीसाठी