Skip to content
Pm Kisan Yojana List :-
- pm kisan अधिकृत संकेस्थळ ओपन करा .
- त्या मध्ये Beneficiary status पहा .
- हे गोष्टी बरोबर आहेत करा चेक करा .
- land seeding : yes ,e-Kyc :yes , Aadhaar Bank Account Seeding Status : Yes
- वरील फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे सर्व ठिकाणी yes असेल आवश्यक आहे तसेचं हिरवा टिकमार्क आहे का चेक करा .
- या अगोदर यातील कोणत्याही पर्याय मध्ये तुम्ही अध्यावत केला असाल तर
- खलील बाजू मध्ये latest installments details , FTO Processed :yes ते पहा
- वरी दाखविल्या प्रमाणे ४ ठिकाणी हिरवा टिकमार्क असेल तर
- येणारा हप्ता नक्की येणार
- view account details हा पर्याय ओपन करा .
- payment mode जर aadhar दाखवत असेल तर
- तुमचं जे बँक खात आधार NPCI लिंक झालं आहे त्या बँक खातेत १४ वा हप्ता जम्मा होणार .
error: Content is protected !!