Pm किसान योजना व Cm किसान योजना अपात्र ,पात्र यादी तयार | CM Kisan Yojana Final List

CM Kisan Yojana Final List :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,”नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजने”च्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आहे .राज्यासह देशातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेले ते म्हणजे Pm Kisan निधी योजनेचा पुढील १५ व्या कधी भेटेल.गेल्या काही दिवसा पासून शेतकऱ्यांना १५ वा मिळवण्यासाठी आपल्या फिजिकल व्हरिफिकेशन करावं,E-Kyc करावे तसेच आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात येत होते .cm kisan samman nidhi kab aayegi  प्रत्येक वेळी शासनाच्या माध्यमातून सूचना देऊन सुद्धा बर्‍याचं शेतकऱ्यांच्या माध्यमातून फिजिकल व्हरिफिकेशन,pm kisan E-kyc किंवा आपल्या बँक खात्याला आधार लिंक केला नाहीत .आणि मयत शेतकरी आहेत त्याची नोंद झाले नाही अशा सर्व शेतकऱ्यांना आता शासनाच्या च्यामधून अपात्र करण्यात आले आहे .

cm kisan kalyan yojana mp  :- 

या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या व अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची (मुख्यमंत्री किसान कल्याण योजना की राशि) यादी तयार करण्यात आले आहेत “नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना” ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आले व शासन GR निर्गमित करण्यात आले .राज्य शासनाच्या माध्यमातून Pm किसान सम्मान निधि योजना चे शेतकरी CM किसान योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात केले आहेत .याचं मुळे पी एम किसान चे फायनल झालेली यादीत (मुख्यमंत्री किसान कल्याण योजना पोर्टल ) CM किसान योजना च्या पुढील  वितरणासाठी सुद्धा वापरले जाणारेआहे .

CM kisan योजना यादी

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

शासन लवकरचं पोर्टल वरती पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या,अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात येतील आणि याच्या मध्ये जे पात्र झाले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीएम किसान सम्मान निधि १४ वा हप्ता वितरण केले जाणारे आणि त्याच्या सोबत राज्य शासनाच्या माध्यमातून “नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना” देखील पहिलं हप्ता वितरण केले जाणार आहे .

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना :- 

cm kisan kalyan yojana mp  या दोन्ही योजनेच्या त्याचं वितरण कधी केला जाईल शासनाच्या माध्यमातून अधिकृतरित्या जाहीर केली जाईल आणि त्याच्या संदर्भातील जे अपडेट आम्ही तुम्हाला वेबसाईट माध्यमातून वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करू. तरी आपण योजनेअंतर्गत पात्र आहात का पात्र आहात चेक करू शकता याच्यासाठी पी एम किसान पोर्टल वरती बेनिफिशिअरी स्टेटस नावाचे ऑप्शन दिलेले आहे . स्टेटस च्या माध्यमातून आपले वैयक्तिक स्टेटस काय?आपण चेक करू शकता .

बेनिफिशिअरी स्टेटस चेक करा 

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

 

maharashtra mukhyamantri kisan yojana :- 

मित्रांनो,शासनाच्या सर्व जिल्हाधिकारी मार्फत लवकरचं दोन्ही योजनेच्या पात्र लाभार्थी यादी प्रकाशित केलं जाणार आहे ,मिळेल्या माहिती नुसार  परभणी मधील  २ लाख ८७  हजार पर्यंत लाभार्थी पात्र झालेले आहेत. mp govt kisan kalyan yojana तर सर्वात जास्त लाभार्थी अपात्र हे सिंधुदुर्ग जिल्हातील आहेत .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top