Chief Ministers Relief Fund Maharashtra आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधी मिळविणे झाले सोपे ,मोबाईल ॲप सुरू
Chief Ministers Relief Fund Maharashtra :-
नमस्कार मित्रांनो, राज्यातील जनतेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी सहजरीत्या प्राप्त व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातून मोबाईल ॲप तथा व्हाट्सअप हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२३ रोजी या दोन्ही संपर्क क्रमांकाचा लोकार्पण करण्यात आला.मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एका महिन्यात १२ हजार ५०० रुग्णांना लाभ देण्यात आला.यासाठी १०० कोटी पेक्षा अधिक अर्थसाह्य व्यतिरिक्त करण्यात आले.
Chief Ministers Relief Fund Contact Number :-
रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी 8650567567 हे हेल्पलाइन सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या शुभारंभ वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्त्व निर्णय शासनाने घेतला आहे.Cm Relief Fund याचा अंमलबजावणी राज्यात सुरू झालेला असून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत शंभर कोटीचा आकडा पार केला आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार महिला विद्यार्थी यापैकी कुठलाही घटक लाभापासून योजना पासून वंचित राहणार नाही अशा प्रकारची काळजी घेण्याचा काम हे सरकारने केला आहे.
Chief Ministers Relief Fund Online Application :-
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवण्यात आला आहे.
Cm Relief Fund राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय या शासनाने घेतलेला आहे.
रखडलेले प्रकल्प देखील पुढे नेण्याचं काम शासनाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे.
फक्त एक मिस कॉल द्या आणि योजनेचा लाभ मिळवा मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत अर्थसाह्य मिळवण्यासाठी प्रक्रिया 86 50 56 75 67.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधी