IPPB Mobile App साह्याने पोस्ट बँकतील पैसे पाठवा कोणतेही बँक खातेत , How To Transfer Money From IPPB Mobile Banking
How To Transfer Money From IPPB Mobile Banking :- नमस्कार शेतकरी मित्रांनो ,प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचे (PM KISAN) अंतर्गत १४ वा हप्ता (एप्रिल,२०२३ ते जुलै २०२३) देय लाभ देशातील लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन समारंभाद्वारे जमा करण्यात आले . ही योजना माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये Pm Kisan Yojana सुरू करण्यात आले.योजना सुरू झाल्यापासून राज्यात […]