शेवटी या शेतकर्याची कर्जमाफी जाहीर, Bhuvikas Karj Mafi 2022
Bhuvikas Bank Karj Mafi 2022
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भूविकास बँकेच्या bhuvikas bank शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झालेली या शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार आहेत. शासन निर्णय ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेला आहे . ज्या शेतकर्याच्या ७/१२ वर कर्जाची थकबाकी आहे bhuvikas bank karj mafi yojana 2020 maharashtra ती आता वजा केली जाणार आहे .या बँकेबाबत सन २०१५ मध्ये यांच्या संदर्भातील शासन निर्णय घेण्यात आला यांच्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे कर्जमाफीची यादी कधी जाहीर होईल .त्याच बरोबर भूविकास बँकेचे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांची थकीत वेतन होती या सर्व गोष्टीच विचार करता सरकारच्या माध्यमातून सुद्धा भूविकास बँकेचे Niyamit Karj Mafi Yojana कर्ज माफी याचबरोबर या कर्मचाऱ्यांचे दिली जाते त्याची घोषणा करण्यात आली होती परंतु अद्याप देखील या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नव्हता .50000 Protsahan Yojana Maharashtra list
भूविकास बँकेच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर :
शासन निर्णय निर्गमित करुन २९ जिल्ह्यामधील ३४ हजारापेक्षा जास्त शेतकर्यांची कर्जमाफी आणि Bhuvikas Bank भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या बँकेच्या असलेल्या सार्वजनिक मालमत्ता आहेत त्या शासनाकडे घेण्याचा वर्ग करण्यात आलेले आहेत.
भूविकास बँकेच्या बाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी