जमिनीचा नकाशा पहा गट नंबर वर | Bhu Naksha Up

Bhu Naksha Up :- 

 


  • एक नंबर मार्क केलेल्या ठिकाणी ,आपला 7/12/मालमत्ता पत्रक /नकाशा शोधा पर्याय दिसेल .
  • महाराष्ट्र नकाशा दिसेल तुम्हाला यामध्ये तुमचा कोणता जिल्हा आहे त्यावर क्लिक करा .
  • भूमी अभिलेख च्या दुसर्‍या पेज ओपन होईल .(bhu naksha up)
  • या ठिकाणी डाव्या बाजूला is location Urban or Rural ?
  • property card 7/12 दिसेल .
  • या ठिकाणी तुमचं जिल्हा ,तालुका ,शेवटी गांव निवडा .(land map maharashtra )
  • उजव्या बाजूला गांवचा नकाशा दिसेल .
  • त्या ठिकाणी तुमच्या शेत जमिनीचा गट क्रमांकावर क्लिक करा . (उदा : गट नंबर ३१० )
  • डाव्या बाजूला तुम्हाला त्या गट नंबरचा किती उप गट किती आहेत ,प्रत्येक गटाचे ULPIN क्रमाक दर्शवेल .
  • शेवटी PRINT पर्याय वर क्लिक केलं की तुमच्या जमिनीचा नकाशा डाउनलोड होईल
  • तो नकाशा खाली दाखविलेल्या नकाशा प्रमाणे असेल .

  • सदर नकाशात जमिनीचा Survey Number ,ULPIN Number,Area (हेक्टर आर .चौ .मी ) इत्यादि माहिती मिळेल .

हा पोस्ट आवडलं असेल तर इतर शेतकर्‍यांना नक्की पाठवा 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

error: Content is protected !!
Scroll to Top