गायरान जमीनिंच्या ७/१२ वर येणार अतिक्रमण करणार्‍यांची नावे | Bhoomi Land Records Update

Gayran Jamin Atikraman :- 

नमस्कार मित्रांनो,सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून राज्यातील जनतेचे विविध मागण्याची पुरवाणी सादर केले जातात.त्यामधील महत्वाचं विषय म्हणजे राज्यातील गायरान जमीनिंवरील अतिक्रमणचा ,राज्यभरातील गायरान जमिनीवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेला असून त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी अनेक वेळा शासनाच्या माध्यमातून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Bhoomi Land Records Update 1956 :-

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवले जाणार नाही.त्या नियमामध्ये बदल करून आता अतिक्रमण जमिनी ७/१२ वर आता अतिक्रमण करणाऱ्यांचे नाव लावण्याची प्रक्रिया तहसिलदार मार्फत राबविण्यात येणार असल्याची उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिली.

Bhoomi Land Records :-

राज्यभरातील गायरान जमिनीवर ला अतिक्रमण धारकांना सरकारने नोटीशे बजावले आहेत Land Record राज्यातील एकूण ३५८ तालुक्यातील ०२ लाख ४७ हजार अतिक्रमण धारकांना आतापर्यंत नोटीसी पाठवले आहेत.या नोटीसीमुळे राज्यातील बरेचसे नागरिक बेगर होण्याची शक्यता जास्त असल्याने या निर्णयावर फेरबदल करण्याचा विचार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

अधिकृत बातमी पहाण्यासाठी  

👉येथे क्लिक करून पहा 👈

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *