मागेल त्याला बीबीएफ यंत्र या ठिकाणी करा अर्ज | BBF Yantra Anudan 2023

BBF Yantra Anudan :-
नमस्कार मित्रांनो, बीबीएफ पेरणी यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणी केल्यास शेतकऱ्याला त्याचे फायदे मिळतात ह्याच्यामध्ये कमी पाऊस असेल पावसाचा खंड असेल किंवा जास्त झालेला पाऊस असेल अश्या वेळी सुद्धा पिंकाचे उगवण चांगली येते. या पेरणी यंत्राच्या साह्याने कांदा पेरणी चांगल्या पद्धतीने करता येत .शेतकर्यांना बीएफ पेरणी यंत्राचा घेण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सन २०२३-२४ आर्थिक वर्षात मागेल त्याला बीएफ पेरणी यंत्र योजना सुरू करण्यात आली आहे .
या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणी यंत्राच्या अनुदानासाठी पात्र केला जाणार आहे.कृषि यांत्रिकीकरण उपभियान अंतर्गत ही योजना राबविली जाते.त्यांच्यात बहुबीज पेरणी यंत्राच्या वेगवेगळ्या प्रकारचा पेरणी यंत्र अनुदान दिलं जातो ,बीबीएफ पेरणी यंत्र मध्ये दोन प्रकार आहेत.त्याच्यासाठी दिला जाणार अनुदान जास्तीत जास्त ३५०००रुपये किंवा पेरणी यंत्र च्या किमतीच्या ५० टक्क्यांपर्यंत जे कमी असेल त्याला अनुदान दिलं जात
BBF Yantra Anudan :-
पेरणी यंत्राच्या अनुदान साठी तुम्हाला महा-डीबीटी पोर्टल वरती ऑनलाइन अर्ज करावा लागतो,या पोर्टल वरती आपले User id and password तयार करून घ्या ,किंवा जवळच्या आपल्या सरकार केंद्र जाऊन अर्ज करू शकता