Ativrushti Nuksan Bharpai २०२२ | अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार या दिवशी

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर चक्रीवादळे या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे . काही  जिल्ह्यामध्ये शासनामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना निधीही वितरित करण्यात आलेला आहे. पण अजून राज्यातील अनेक  जिल्ह्यामध्ये पंचनामे करूनही शेतकऱ्यांना Ativrushti Anudan Maharashtra 2022 अतिवृष्टी नुकसान भरपाई प्राप्त झाले नाही त्यासाठीच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत ११ जानेवारी २०२३ रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Ativrushti Nuksan Bharpai :-

सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी बाधित

शेतकऱ्यांना आणि मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. Ativrushti Nuksan Bharpai त्या मध्ये एकूण दोन विभागातील जिल्हाचा समावेश आहे .

शासन निर्णय :

  • सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेत जमिनीच्या नुकसानासाठी  वाढीव मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानासाठी एकूण ६७६११.४७ लक्ष  इतका निधी नाशिक व पुणे यांच्या मार्फत वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

अतिवृष्टी नुकसान वाढीव भरपाई किती मिळणार ? Ativrushti Nuksan Bharpai 2023 : –  

मित्रांनो जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये अतिवृष्टी {Ativrushti Nuksan Bharpai Input Subsidy} व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय २२/०८/२०२२ नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिंकाच्या नुकसानीसाठी मदतीचे अनुक्रमे रु.१३,६००, रु.२७००० व ३६००० रुपये इतकी असणार आहे क्षेत्र मर्यादा ३ हेक्टर इतकी असणार आहे .

अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार कधी ? – 

शेतकरी मित्रांनो ,दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे की ,राज्यातील अनेक जिल्हात अतिवृष्टी ,सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले असून नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे .ज्या शेतकर्‍यांना भरपाई मिळाली नाही ,त्यांना ३१ मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान मिळेल ,

👇👇👇👇

अतिवृष्टी नुकसान भरपाई

जमा होणार असं   

👉येथे क्लिक करा👈

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *