मार्च मधील अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी रु.मंजूर ! Ativrushti Nuksan Bharpai 2023

मार्च अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२३

Ativrushti Nuksan Bharpai 2023 :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यात अवेळी पाऊस ,अतिवृष्टी ,बर्फवृष्टी ,वादळी वारा ,हवामानातील अवेळी झालेल्या बदलामुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यात झालेली अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी शिंदे सरकार तत्काळ निर्णय घेतलं आहे .(नुकसान भरपाई) ज्या जिल्हात नैसर्गिक आपत्तीमळे नुकसान झालं त्या ठिकाणाचे शेती पिकांचे पंचनामे लवकर करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी या अगोदरचं प्रशासनाला दिल  होते .मिळालेल्या अहवालनुसार आज मुख्यमंत्री यांनी नुकसान भरपाईसाठी एकूण १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रूपयांचा निधीला मंजूरी देण्यात आलं आहे .

नुकसान भरपाई २०२३ : – 

दिनांक ४ मार्च ते ८ मार्च व १६ मार्च ते १९ मार्च २०२३ या कलावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांचे खूप नुकसान झाले .अवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्ती असे  राज्य शासनाने घोषित केला .असून शेतीपिकांचे नुकसान ३३% टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे .तेवढ्या क्षेत्राची निश्चित केलेल्या निविष्टा अनुदान स्वरुपात शेतकर्‍यांना मदत देण्यात येत आहे.(नुकसान भरपाई) मार्च महिन्यातील नुकसान भरपाई करिता राज्यातील विभागीय आयुक्ताकडून आलेल्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आले  .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Ativrushti Nuksan Bharpai 2023 :- 

महाराष्ट्रातील महसुली विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधि पुढील प्रमाणे
  • पुणे विभाग ५ कोटी ३७लाख ७० हजार रु. इतके
  • छत्रपती संभाजी नगर करिता ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपये
  • नाशिक विभाग ६३ कोटी ९लाख ७७ हजार रुपये
  • अमरावती विभाग २४ कोटी ५७ लाख ९५ हजार रुपये

सर्व विभाग मिळून एकूण १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रूपय निधि वितरित करण्यात आला . शेतकरी मित्रांनो

हा पोस्ट जर आवडलं असेलतर इतर मित्रांना नक्की शेअर करा . (नुकसान भरपाई)

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *