मराठवाडा म्हाडा ऑनलाइन सोडीत जाहीर | Aurangabad Mhada Lottery 2023
Mhada Aurangabad Official Website :-
नमस्कार मित्रांनो राज्यात म्हाडा ही ग्रहनिर्माण क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी अग्रगण्या संस्था आहे.Mhada Lottery 2023 Aurangabad महाराष्ट्रातील विविध उतप्न्न गटातील नागरिकांसाठी वाजवी किंमत व उत्कृष्ट दर्जाचे असलेली घरे बांधण्यासाठी कार्यरत
असणारी संस्था असा नावलौकीकआहे. (Mhada Aurangabad Lottery 2023) मित्रांनो सर्वसामान्य जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण करणायसाठी औरंगाबाद मंडळाची ऑनलाइन सोडत प्रसिद्ध करण्यात आलं आहे .
Mhada Lottery Aurangabad 2023 :-
मित्रांनो औरंगाबाद ग्रहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाअंतर्गत औरंगाबाद ,जालना ,परभणी ,हिंगोली,नांदेड ,लातूर,उस्मानाबाद ,बीड,या जिल्हाचा समावेश आहे .mhada arangabad 2023 आता पर्यत औरंगाबाद मंडळाने विविध योजनेत सदनिकांचे वितरण करण्यात आलं आहे .
औरंगाबाद म्हाडा जाहिरात
Aurangabad 2023 Mhada Lottery :-
औरंगाबाद ग्रहनिर्माण 2023 मंडळाची ऑनलाइन सोडीत हे २२ मार्च २०२३ रोजी जाहीर होणार आहे , तर ऑनलाइन अर्ज हे ९ फेब्रुवारी २०२३ सुरुवात होणार .म्हाडा घरुकुल लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. मराठवाडा विभागासाठी एकूण ९३६गाळे/सदनिका /निवासी भुखंडाच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविली जात आहे .
म्हाडा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
Mhada Lottery New Softwere :-
Aurangabad official website म्हाडा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्यात आलं आहे .ते IHLM 2.0 या सॉफ्टवेअर माध्यमातून सामान्य नागरिक घरबसल्या वेबसाइट किंवा मोबाइल App(Mhada Aurangabad App) रजिस्ट्रेशन ,अर्ज भरणे व ऑनलाइन पेमेंट या सुविधा उपलब्ध आहेत . मित्रांनो तुम्ही पण म्हाडा घरकुल लाभ घेऊ इछ्ति असालं तर खालील mhada aurangabad notice pdf वाचा आणि ऑनलाइन फॉर्म भरा .