Anudan Yojana Dusari Yadi Jahir | दुसरी यादी डाउनलोड करा असं !

मित्रांनो mhsheti या संकेत स्थळावर सर्व जिल्ह्यांची दुसरी यादी लवकरच उपलब्ध करून देणार आहे , परंतु लवकरच आपले नाव यादी मध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र (CSC CENTER) यांच्याकडे जाऊन यादीमध्ये आपलं नाव आहे का हे चेक करू शकता.

50,000 Prostahan Anudan Yojana List Maharashtra :

जे शेतकरी नियमित पिक कर्ज गेलेले आहेत 50000 protsahan anudan yojana list त्यांचे दुसरी यादी  महाराष्ट्र शासनाकडून जाहीर केलेल्या आहेत, या लिस्टमधील शेतकरी सन २०१७-१८,२०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये किमान २ वर्षे पीक कर्जाची परतफेड वेळेवर केलेल्या आहेत 50,000 anudan yojana maharashtra list अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे, यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहेत त्या शेतकऱ्याने आपल्याजवळील सीएससी सेंटर वर जाऊनी केवायसी करणे बंधनकारक आहे, list mahatma phule karj mafi yojana |beneficiary list mjpsky | maharashtra.gov.in | mahatma phule karj mafi yojana maharashtra list | mjpsky list of villege

  E-kyc कागदपत्रे :

  •   आधार कार्ड
  • कर्ज खाते व बचत खाते पासबुक
  • यादीमध्ये असलेला तुमचा विशिष्ट क्रमांक
  • शेतकरी मित्रांनो लिस्ट मध्ये असलेले नावांमध्ये विसंगत  असल्यास तुम्ही के-वाय-सी करताना या पोर्टलच्या साह्याने तक्रार नोंदवू शकता,

Emoji
५०,००० रु प्रोत्साहन पर अनुदान दुसरी डाउनलोड करा 

👉येथे क्लिक करा👈

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा टीप :

आता जाहीर केलेली यादी ही अंतिम यादी नसून बँकेकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे नवीन कर्ज खाते ची यादी शासनाकडून प्रसिद्ध केला जाणार आहे.

error: Content is protected !!
Scroll to Top