Anganvadi Bharti 2023 | अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया या जिल्हात सुरू,पात्रता ,कागदपत्रे

Anganvadi Bharti 2023 :- 

नमस्कार मित्रांनो ,राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी Maharashtra Angawadi bharti 2023 बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ,या बैठकीला महिला व बालविकास मंत्री समवेत महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.Anganvadi Bharti या बैठकी नंतर मुख्यमंत्री घोषणा केले होते की,राज्यात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस  या पदाचे लवकरच २० हजार १८६ पदाकरीता भरती प्रक्रिया सुरू केली जाणार ,त्यानुसार मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून राज्यातील बर्‍याच जिल्ह्याचे Anganvadi Bharti जाहिरात प्रसिद्ध झाले आहेत .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Angawadi Bharti 2023 Maharashtra : – 

ग्रामीण भागात तुम्ही राहत असालं आणि नोकरीच्या शोधत असाल तर महिला व बाल विकास विभागातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाले आहेत ,या बदल अधिक महितीसाठी तुमच्या जवळील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे भेट द्या ,हे कार्यालय तालुका स्तरावर असत.Anganvadi Bharti उमेदवारच्या निवड करण्याच्या अटी व शर्ती खलील प्रमाणे ,

शैक्षणिक पात्रता : – 

  • अंगणवाडी सेविका ,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी किमान १२ वी उत्तीर्ण आवश्यक .
  • अर्ज करतेवेळी गुपत्रिकेची छायाकींत प्रत जोडणे आवश्यकAnganvadi Bharti
  • १२वी नंतर ची पदव्युतर ,डी.एड./बी.एड.MSCIT इत्यादि कागदपत्रे जोडावे .

रहिवाशी अट :-

  • अंगणवाडी सेविका ,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील (महसुली गांव )रहिवासी आवश्यक .
  • या ठिकाणी लक्षात घ्या ग्रुप ग्रामपंचायत नव्हे
  • अर्जदार महिला आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांचा रहिवाशी दाखला किंवा स्वयंघोषणा पत्र जोडावे
  • रहिवाशी पुरावा ,मतदान ओळखपत्र ,आधार कार्ड ,रेशन कार्ड इत्यादिAnganvadi Bharti

जातीचे प्रमाणपत्र : –

  • उमेद्वार मागासवर्गीय प्रवर्गामध्ये मोडत असल्यास सक्षम प्रांतधिकारी सहीचे जातीचे प्रमापत्र जोडणे आवश्यक आहे .
  • या प्रमाणपत्रास  महिला व बलविकास विभागाकडील दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार गुण देण्यात येणार आहे .

वयाची अट : – 

  • अर्ज च्या शेवच्या दिवशी किमान १८ वर्षे पूर्ण पाहिजे
  • वय वर्ष ३५ पेक्षा जास्त नसावेAnganvadi Bharti 2023
  • उमेद्वार विधवा असल्यास कमाल वय ४० वर्ष शिथिल राहील .
  • वय वर्ष निश्चित करण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडणे आवश्यक

लहान कुटुंब :- 

  • वरील पद भरती करिता उमेद्वारांचे दोन पेक्षा जास्त अपत्य नसावे

उमेद्वारांचे नावात बदल असल्यास : – 

  • विवाह नंतर नावात बदल असल्यास ,विवाह नोंदणी ,राजपत्र ,हलफनामा ,शपथपत्र

अनुभव असल्यास :- 

  • एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प  योजनेची अंगणवाडी /मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून काम केलेले दोन वर्षाचा अनुभव
  • सक्षम अधिकारी सही चे प्रमाणपत्र जोडणे
  • या प्रमाणपत्रास  महिला व बलविकास विभागाकडील दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार गुण देण्यात येणार आहे .

सेवा व मानधन :- 

  • वरील सर्व पदे मानधनी स्वरूपाचे आहेत
  • या पदासाठी बदली मागणी करता येत नाही

निवड कशी केली जाईल :- 

  • अर्जसोबत जोडल्या शैक्षणिक व इतर कागदपत्रे आधारे गुणवत्ता यादी प्रथम तयार केली जाणार
  • गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार anganvadi bharti
  • अर्ज च्या शेवटच्या दिवसा नंतरचे कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार नाही

अशा पद्धतीने ही anganvadi bharti 2023 प्रक्रिया होणार आहे ,एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ,अंगणवाडी सेविका ,मिनी अंगणवाडी सेविका ,व मदतनीस पदाकरिता अर्ज करण्यासाठी १५ दिवसाची मुदत आहे .आम्ही या लेखात काही जिल्ह्यातील तालुक्याची जाहीरात उपलब्ध करून देत आहोत .

👇👇👇👇👇

अंगणवाडी सेविका

मिनी अंगणवाडी सेविका,

  मदतनीस अर्ज डाउनलोड  

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top