फवारणी करताना पाण्याचा Ph कसं चेक करा | Alkaline Water Ph

Water Ph Test | alkaline water ph | water ph level chart | level without a kit|water ph test|Drinking water ph| bottled water ph levels | Drinking water ph health effects | ph of water is 7 | how to test water ph |potential hydrogen

How to Make Alkaline Water : 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक पिकावर फवारणी करतो पण आपण केलेल्या फवारणी रिझल्ट आपणास १००% मिळतो का ?

असा प्रश्न सर्वासमोर आहे .त्याला कारण ही तसंच आहे ,औषध अथवा विद्राव्य खत कितीही चांगलं वापरलं  तरी ही रिझल्ट मनावे तसं मिळत नाही

शेतकरी भावनो आपण फवारणीसाठी घेतलेला पाणी किती ph(water ph test) चा आहे .फवारणी योग्य आहे का ?

या गोष्टी कडे कधी लक्ष करतच नाही .

पण आजच्या पोस्ट मध्ये पाण्याचा ph हा नेमकं काय ? {alkaline water ph}

फवारणी योग्य पाण्याचा ph किती असावं ? पाण्याचा ph जास्त असेल तर तर ते बॅलेन्स कसे करावे ? या बदल ची संपूर्ण माहिती घेणार आहोत .

ph म्हणजे काय ? {Potential Hydrogen} :-

ph म्हणजे potential Hydrogen होय जे पाण्यामधील हायड्रोजन चे आर्यन दर्शविणारे गुणधर्म मापक आहे . या मापकमध्ये ० ते  १४ नंबर मध्ये मोजले जाते. bottled water ph levels या  द्वारे पाण्यामधील द्राव्याचे एसिडिक व नॅन एसिडिक गुणधर्म पाहता येते .मित्रांनो जर पाण्याचा ph water नंबर ७ पेक्षा कमी आले तर ते द्रव्य एसिडिक मानले जाते . water ph test जर पाण्याचा ph ७ पेक्षा जास्त असेल.ते पाणी नॅन एसिडिक मानले जाते .या मध्ये ७ ही संख्या तटस्थ मनाली जाते . शेतकरी मित्रांनो सर्व पिंकावर केलं जाणार

फवारणी पाण्याचा ph हा ६.५ ते ७ नंबर पर्यत असेल तर फवारणीचा रिझल्ट हा १०० % मिळतो . 

 पाण्याचा PH कसा चेक करावा ? (Water ph test):-

मित्रांनो पाण्याचा ph बरोबर आपल्याला जमिनीचा ph किती आहे हे माहिती असणे आवश्यक आहे ,जर जमिनीचा ph चेक करायचं असेल तर तुम्ही माती परीक्षण करून जाणून घेऊ शकता .{how to test ph of water} पाण्याचा ph हा नेहमी ० ते १४ या अंकापर्यत मोजला जातो .मित्रांनो तुम्ही पाण्याचा ph चेक करण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो .यावर तुम्हाला समाधान कारक माहिती नाही मिळालं तर बाजारात डिजिटल ph मीटर उपलब्ध आहे त्याचा वापर केल्यास नेमका ph कळतो .

PH बॅलन्स कसे करावे ? {how to balance water ph } : – 

पाण्याचा ph बॅलेन्स करण्यासाठी साध एक उपाय मित्रांनो २०० लीटर पाण्यासाठी किमान २ ते ४ लिंबू पिळून बॅलेन्स करून शकता .किंवा  सायट्रिक असिड वापर करू शकता . या वरुन पूर्ण ताहा बॅलेन्स होत नाही थोडे फार तटस्थ होण्यास मदत होतो हे मात्र नक्की .(level without a kit)फवारणीसाठी पाण्याचा समू हा ६ ते ६.५ या दरम्यान असावा . बाजारात ph बॅलेन्स करण्याकरिता द्रावणे उपलब्ध आहेत त्याचा वापर करून दीर्घकाळ व पूर्ण क्षतेने कार्य होऊन आपणास १०० %रिझल्ट मिळू शकतो .

 

water ph test kits प्रसिद्ध काही प्रमुख ph बॅलेन्सर : – 

  1. Anand agrocane (आनंद अग्रो ) यांचे डॉ .रिच :- यांच प्रमाण जो आहे ०.५ मिली प्रती लीटर पाणी इतका वापरू शकता .
  2. Krushitek(कृषिटेक )यांचे न्यूट्रस्प्रेड {Neutraspread} :- प्रमाण ०.५ ते ०.७ मिली प्रती लीटर पाणी 
  3. Utkarsh (उत्कर्ष )कंपनीचे  पीएच ओके {ph ok}:- प्रमाण ०.५ ते १ मिलि प्रती लीटर पाणी 

शेतकरी मित्रांनो आपण अधिक उत्पादन घेण्या करिता चांगल्या कंपनीचे औषध वापरतो पण यांचं रिझल्ट १०० % घेण्यासाठी प्रत्येन करत नाही ,म्हणून पाण्याचा सामू व्यवस्थित ठेवून जर आपण फवारणी केलो तर रिझल्ट चांगले मिळतात बाजारात ph नियंत्रित करण्यासाठी असे बरेसे कंपनीचे औषध उपलब्ध आहे त्याचा खर्च पण तेवढा नाही ते द्रावण प्रती १०० लीटर साठी ५० ते ७० मिलि पर्यत असतो .

पिकांवरील फवारणीतील पाण्याच्या ph चे महत्व : (water ph test):- 

  • ph वापरल्याने वापरलेली विद्राव्य खत आणि किडनाशके  यांचे पिकामध्ये योग्य शोषण झाल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात .
  • शेतकरी वर्ग याकडे फार लक्ष देत नाहीत .
  • वाढत असलेल्या औध्योगिक कारखाने तेथून निघणारा रासनिक द्रावण व शहरातील प्रदूषित पाणी आधी घटक पाण्यात जास्त प्रमाणत मिसळतात त्यामुळे पाण्याचा सामू (ph ) ७ पेक्षा आधिक {८ ते १० पर्यत } असतो . अशा पाण्यामध्ये जर आपण द्रावण तयार केलो तर घटकांचे विघटन लवकर होत नाही . या प्रक्रियेला अल्कलाइन हायड्रालिसिस म्हणतात .
  • पाण्याचा सामू ph जर ८ ते ९ दरम्यान असेल त्या पाण्याने फवारणी केलो तर या पाण्याचा सामू हा चा द्रावण शोषण पिंककडून कमी प्रमाणत होतो .
  • शेवटी मिळणारे रिझल्ट मिळत नाही .त्यासाठी फवारणासाठी पाण्याचा सामू ६ ते ६.५ च्या दरम्यान असावा म्हणजे द्रावणाचे पीकाकडून चांगले शोषण होते .

शेतकरी मित्रांनो पाण्याचा ph बदल चा हा पोस्ट जर आवडलं असेल तर मित्रांना नक्की शेअर करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *