Navinya Purna Yojna Maharashtra 2023 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,शेतकर्यांना गाय म्हशी पालन ,शेळी – मेंढी पालन ,कुक्कुटन पालन करिता अनुदान देणारी एक महत्वाची योजना म्हणजे नावीन्यपूर्ण योजना होय ,या योजनेचा लाभ घेण्या करिता अनेक शेतकरी ah.mahabms.com login किंवा ah.mahabms app download माध्यमातून ऑनलाइन अर्ज केलेत . शेतकरी मित्रांनो या वेबसाईट मध्ये थोडे फार बदल करण्यात आले आहे . नेमके कोणते बदल झालेत या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत .{mahabms.list}
Ah-Mahabms List :-
ah-mahabms.com registration या अर्ज केलेल्या शेतकर्यांचे युजर id {user id } हे त्याचे आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड,
हे sms व्दारे प्राप्त झालेले ६ अंकी क्रमांक असत होत . ah-mahabms.com online application 2023 या संकेतस्थळावरील ah-mahabms login प्रकियेत बदल करण्यात आलं आहे . ah.mahabms app download
Ah-Mahabms पासवर्ड मध्ये बदल : –
- सर्व लाभार्थी शेतकर्यांना सुलभतेसाठी पासवर्ड धोरण बदलण्यात आलं आहे . त्याचे युजरनेम (Username) पूर्वी प्रमाणेच आधार कार्ड क्रमांक असणार .
- लाभार्थी पासवर्ड हे मात्र नावीन्यपूर्ण योजना {Navinya Purna Yojana Maharashtra 2023} अर्ज भरताना उल्लेख केलेल्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे ६ आकडे असणार आहे . .
How to upload Document Navinya Purna Yojna : –
नावीन्यपूर्ण योजना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शेतकर्यांना मुदत वाढवून ११/०२/२०२३ पर्यत करण्यात आलं आहे . ज्या लाभार्थीना sms प्राप्त झालं आहे अशा लाभार्थीनां कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . दिनांक ०३/०२/२०२३ पर्यत निवड झालेल्या लाभार्थाना त्याच्या login id मध्ये कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलं आहे .