Ahilya Jojana 2022 अहिल्या शेळी योजना ऑनलाइन अर्ज सुरू

Ahilya Jojana 2022 अहिल्या शेळी योजना : –
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यात शेळीपालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत ”राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना” २०२२ करिता इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या योजनेसाठी वेबसाईट बरोबरच मोबाईल ॲपच्या माध्यमातून पशुपालकांना अर्ज करता येणार आहे आजच्या या लेखामध्ये या योजने बद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
👇👇👇👇👇👇👇
नाविन्यपूर्ण योजना
नवीन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
Ahilya Yojana Online Application : –
राज्य शासनाच्या ”अहिल्या शेळी योजना ” मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना मध्ये ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकसह पशुपालक व शेतकरी बांधव यांना या योजनेतुन ९० ट*क्के अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड असा गट वाटप करण्यात येणार आहे . या योजनेचा एकूण रक्कम ६६ हजार रुपये असणार आहे . यात राज्य शासनाचा ९० ट*क्के म्हणजेच ५९४०० रुपये व लाभार्थ्यांचा स्व:निधी १० ट*क्के ६६०० रुपये असणार आहे .
नावीन्यपूर्ण योजनेचा पहिली यादी जाहीर
यादीत आपले नाव आहे का चेक करा
अहिल्या योजना अर्ज कोठे करावा :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अधिकृत संकेतस्थळ http://ahilyayojana.mahamesh.co.in/ या वेबसाईट वरून अर्ज करू शकता . त्याच बरोबर मोबाईल ऑपच्या (Ahilya Sheli Yojana)माध्यमातून अर्ज करता येणार .
अहिल्या शेळी योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी