AH-Mahabms Scheme 2022 नाविन्यपूर्ण योजना वैयक्तिक लाभार्थी योजना अर्ज असं करा |

AH-Mahabms Scheme 2022 नाविन्यपूर्ण योजना वैयक्तिक लाभार्थी योजना :

  • नाविन्यपूर्ण योजना साठी एकदा अर्ज केल्यानंतर हा पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • प्रतिक्षा यादी सन २०२१- २२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजेच सन २०२५-२६ लागू ठेवण्याची सोय वेबसाईट वर केले आहे.
  • योजनेतून अंतर्गत पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी अर्ज करायची सोय काम करून देण्यात आला आहे.

शेळी पालन/कुक्कुट पालन /अनुदान किती ?

शासन निर्णय २४ जून २०२२ रोजी नावीन्यपूर्ण पूर्ण योजनेच्या अनुदान संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामध्येअनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ ट*क्के अनुदान तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० ट*क्के अनुदान दिले जात.

अर्ज या ठिकाणी करू शकता :-

नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत १३/१२/२०२२ ते ११/०१ /२०२३ या कालावधीत अर्ज https://ah.mahabms.com/ या संकेत स्थळावर व Google Ply स्टोअर वरील मोबाईल ॲप वरून अर्ज करू शकता.

👇👇👇👇👇👇👇

नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थी साठी ऑनलाइन अर्ज मागवणे २०२२-२०२३ : 

👇👇👇👇👇👇👇

👇👇👇👇👇👇👇

नाविन्यपूर्ण योजना प्रेसनोट

👉येथे क्लिक करा👈

error: Content is protected !!
Scroll to Top