AH Mahabms Document Upload Last Date | नावीन्यपूर्ण योजना मुदतवाढ
AH Mahabms Document Upload Last Date 2023 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,तुम्ही जर नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरलं आहात का ? भरलं असेल तर हा पोस्ट तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे .या मध्ये AH Mahabms Document Upload चं शेवचं तारीख कधी आहे या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा .
AH Mahabms Document Upload : –
नावीन्यपूर्ण योजनेमध्ये निवड झालेल्या पात्र लाभार्थी शेतकर्यांना SMS पाठविण्यात आलेले आहेत ,ज्यांना प्राप्त झालं आहे त्यांनी आधी काम करावं लागेल ,यामध्ये कोणाला sms आलेला नाही त्यांनी https://ah.mahabms.com/ पोर्टल वरीत लॉगिन इन करून चेक करू शकता . Navinya Purna Yojana 2023
नावीन्यपूर्ण योजना कागदपत्रे अपलोड २०२३ :-
ज्या शेतकर्याची निवड झालं त्यांनी पोर्टल वरती कागदपत्रे केलेली आहेत .त्यामध्ये काही त्रुटी असल्यास आशा लाभार्थीना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२३ पर्यत मुदत देण्यात आली आहे .अशा लाभार्थीनीसुद्धा पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करून घ्यावी .”Ah Mahabms Document Upload”