Agriculture Electricity Bill Payment Online | दिवसा १२ तास वीज पुरवठा प्राप्त जिल्हे

MSEB Scheme For Farmers या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज :

राज्यातील एकूण ५ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी पंपला थ्री फेज वीज पुरवठा १२ तास देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणा दिले आहेत अशी माहिती, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

Electricity Supply दिवसा १२ तास वीज पुरवठा प्राप्त जिल्हे :

  1. चंद्रपुर
  2. गडचिरोली
  3. भंडारा
  4. गोंदिया
  5. नागपूर

यापूर्वी विदर्भातील ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सुविधेचा लाभ मिळणार आहे .राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीचा त्वरित दखल घेऊन कृषि पंपाना दिवसा १२ तास थ्री फेज वीजपुरवठा करण्याचे निर्देश ३० नोव्हेंबर २०२२ रोजी महावितरण विभागाला लेखी आदेश निर्गमित केले आहेत. mseb scheme या आदेशामुळे विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. mseb scheme

error: Content is protected !!
Scroll to Top