Agriculture Crop Insurance शिंदे सरकार मोठा निर्णय शेतकर्‍यांना फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा

Agriculture Crop Insurance :- 

राज्य सरकारने याचं योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय सन २०२४ मध्ये घेण्यात आला.सन २०२३-२४ अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना केवळ “एक रुपया पिक विमा” योजनेचा लाभ देण्याकरिता “एक रुपयात पिक विमा योजना“ची घोषणा करण्यात आली.One Rupee Crop Insurance केंद्र शासन कडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्याकरिता वेळोवेळी निर्मित होणाऱ्या मार्गदर्शन सूचनानुसार शेतकऱ्यांना केवळ एक रुपया पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता “सर्वसमावेशक पिक विमा योजना” राबवण्याचा प्रस्ताव ३० मे २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.Agriculture Crop Insurance

एक रुपयात पीक विमा नोंदणी

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

 

“एक रुपयात पिक विमा ” शासन निर्णय (Ek Rupayat Pik Vima) :-

  • सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता सर्वसमावेशक पिक विमा योजना ही योजना सन२०२३-२४ पासून राबवण्यास मान्यता देण्यात आले.
  • ही योजना खरीप व रब्बी हंगामा करिता राबवण्यास मान्यता देण्यात आला आहे. Pik Vima Yojana GR
  • या योजनेअंतर्गत पिक विमा खरीप व रब्बी हंगामा करिता खालील जोखीम बाबींचा समावेश करून राबविण्यात येणार
  1. जोखमीच्या हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मूळ पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
  2. पिकाच्या वाढीव कालावधी मध्ये प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे झालेले नुकसान.
  3. पीक पेरणी पासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आग,वीज कोसळणे,गारपीट ,वादळ ,चक्रीवादळ ,पुर क्षेत्र जलमय होणे ,भूसंकलन ,दुष्काळ पावसाळ्यातील खंड ,कीड व रोग इत्यादी बाबीमुळे सदर पिकाचा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा पैसे मिळणार .
  4. Sarvasamaveshak Pik Vima Yojana स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान.
  5. संपूर्ण पीक काढणीनंतर काढणी पश्चात झालेले नुकसान .

पिक विमा योजना शेतकर्‍याचं रक्कम हिस्सा :- 

  • शेतकरी मित्रांनो या ठिकाणी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावयाचा जो विमा चा हप्ता आहे हा खरीप हंगामासाठी २ टक्के ,रब्बी हंगामासाठी १.५ % तर खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी ५% मर्यादित ठेवला आहे.
  • पण राज्य सरकारच्या“सर्वसमावेशक पिक विमा योजना”पीक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हिशेचा भार सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता शेतकऱ्यांच्या हिशेचा विमा चा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे .
  • त्यामुळे सन २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणे येणार.
पिकांचे किती टक्के नुकसान झाल्यास विमा मिळणार ? :- 

सर्व समावेशक पिक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार पिकांची सरासरी नुकसान काढताना. भात. गहू सोयाबीनव कापूस पिकांचा किमान ३० टक्के भागांत तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन Pik Vima Yojana online  धारकनं तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन पीक कापणी प्रयोगाअंतर्गत प्राप्त होणारा उत्पन्नात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येणार उर्वरित पिकाची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल.(Area Approach) 

सर्व समावेशक पिक विमा योजना

 GR

👉🏿येथे क्लिक पहा 👈🏿

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *