Agricultural Machinery Subsidy
Maha-DBT Login | mahadbt login farmer | mahadbt farmer rigistration
शेती काम करताना यांत्रिकीकरणाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन प्राप्त व्हावे, शेतकरी आर्थिक दृष्ट्या बळकट व्हावे या उद्देशाने राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनातून अनुदान दिलं जातं त्या मधीलचं महत्त्वपूर्ण एक योजना म्हणजे ट्रॅक्टर व त्यासंबंधीचे अवजार ख*रे*दी करण्यासाठी दिल जाणारं अनुदान योजना . या हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल mahadbt login farmer वर ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करायचं ट्रॅक्टर व अवजार साठी किती अनुदान प्राप्त होणार यासंबंधीचे सर्व माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा.
Agriculture Machinery Subsidy Online Form :
राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व त्यासोबतचे अवजारे खरे*दी करण्यासाठी ५० ट*क्के व ४० ट*क्के अनुदान दिलं जातं. (Agricultural Machinery Subsidy)
अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी अर्ज 👉 येथे क्लिक करा👈
Mahadbt Lottery Winner :
यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांना तसेच अल्प व अत्यल्प भूधारक प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना ५० ट*क्के व व इतर शेतकऱ्यांना ४० ट*क्के अनुदान शासन मार्फत दिलं जातं.
ट्रॅक्टर व अवजार अनुदानावर खरेदीसाठी