Maharashtra Government Jobs | सरकारी नोकरीची वयोमर्यादा वाढवली,हे असणार नोकर भरती वय !

Maharashtra Government Job Age Limit :

नमस्कार मित्रांनो ,स्पर्धा परीक्षा तयारी करणार्‍या उमेद्वारासाठी आनदांची बातमी आहे .शिंदे व फडणवीस सरकारने सरळ सेवा भरती बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे ,सरकारने Maharashtra Government Job Age Limit  सरकारी नोकरीची वयोमर्यादा वाढवली आहे .या बाबतचा एक महत्वपूर्ण निर्णय दिनांक ०३ मार्च २०२३ रोजी घेण्यात आला आहे .सरळ सेवा भरतीचा आता वाढीव वयोमर्यादा किती असणार या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी लेख पूर्ण वाचा .

Maharashtra Government Jobs Age : 

महाराष्ट्रातील सरकारी नोकरीसाठी तयारी करणार्‍यांसाठी सरकारच्या (सरकारी नोकर वाढीव वयोमर्यादा ) या निर्णयाचा खूप फायदा होणार आहे .

कोरोंनामुळे सरळ सेवा भरती तयारी करणार्‍या उमेद्वारचं वर्ष वाया केला आहे.

आशा तरुण वर्गाकढून Government Job Age Limit  वाढवून मिळावे अशी मागणी होत होती .त्यावर शासन हे निर्णय असं आहे .की शासनाच्या विविध विभागातील सरळसेवा भरती प्रक्रियेतून जाणार्‍या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३  पर्यंत २ वर्ष वाढवून देण्यात आली आहे .

अशी माहिती महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलं आहे .

सरकारी नोकरी वयोमर्यादा किती होणार ? 

राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य  साधून राज्य शासनाने ७५ हजार पदभरतिची प्रक्रिया सुरू केली आहे .

पण मागील वर्षात कोरोंना मुळे सरकारला कोणतेच नोकर भरती घेता आले नाही त्या कालावधी मध्ये राज्यातील बर्‍याच उमेदरचा शेवची वयोमर्यादा संपली होती.शासन च्या ७५ पदभरती प्रक्रियेतून कोणीही वंचित राहू नये Maharashtra Government Job Age Limit  वाढवली आहे .

  • खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा या निर्णयामुळे ३८ ऐवजी ४० वर्ष असणार आहे .
  • मागास प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा या निर्णयामुळे ४३ ऐवजी ४५ वर्ष असणार आहे
  • हे वयोमर्यादतील सूट ३१ डिंसेबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे .
  • वरील तारखे पर्यंत प्रसिद्ध होणार्‍या सर्व सरळ सेवा भरती करिता वयोमर्यादा हे दोन वर्ष शिथिलता असणार आहे .

शासन निर्यातील इतर मुद्दे : (age limit increase for maharashtra governmentjobs)

  • शासन निर्णया पूर्वी प्रसिद्ध झालेल्या भरती जाहिरात आणि त्या मधील पद भरती करिता आजून अर्ज नकेल्या उमेदरासाठी हे नियम लागू होतील .
  • दिनांक ३१ डिंसेबर २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातिसाठी अर्ज भरणार्‍या पात्र उमेदवारांसाठी दिनांक २४/०४/२०१६ च्या निर्णय नमून केलेल्या कमाल वयोमर्यादा (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष तर मागास प्रवर्गासाठी ४३ वर्ष ) दोन इतकी शिथिलता देण्यात आली आहे .

👇👇👇👇

शासन निर्णय GR वाचा  

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top