RTE Admission 2025-26 Online अर्ज सुरू ! कागदपत्रे ? पात्रता ? सर्व माहिती जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो, या वर्षाचं RTE Admission 2025-26 ऑनलाइन पोर्टल सुरू झाला आहे.RTE अंतर्गत राज्यातील मुलांना मोफत शिक्षण दिलं जात.
यांची प्रवेश इयत्ता १ ली होणं गरजेचं असतं.प्रत्येक वर्षी ही प्रक्रिया उशिरा सुरू होतो पण या वर्षी लवकर सुरू झालं आहे.यासाठी लागणारे कागदपत्रे कोणतं
ऑनलाइन पोर्टल कोणता आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत तरी पोस्ट पूर्ण वाचा.
Admission 2025-26 RTE online Application सुरू हे १४ जानेवारी पासून झाला आहे त्याचा शेवटचा तारीख हे २७ जानेवारी २०२५ आहे.