फ्कत १०० रुपयात वडीलाची जमीन मुलाच्या नावे करता येणार. Acestral Land Records
Acestral Land Records :-
कलम ८५ प्रमाणे शेत जमीन वाटणी करिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक
- १०० बॉन्ड (वडील-आई नावे)
- आई-वडील त्याचं बरोबर मुलाचे सर्व आधार
- रेशन कार्ड
- जमिनीचे ७/१२
- कलम ८५ अर्ज नमूना
- प्रत्यक्ष लाभार्थी